
अथांग समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीचा फिल! महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ
Rankala Talav : तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो.

सावधान! 200 पुणेकरांच्या गाड्या 6 महिन्यासाठी जप्त; पोलिसांची धडक कारवाई, तुम्हीही याल अडचणीत जर...
Pune Traffic Updates Police Action: पुण्यामध्ये वाहन चालवणे म्हणजे कसरतीचं काम समजलं जातं. यामागील मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. मात्र आता पुण्याची ही ओळख बदलण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. नेमकं पोलीस काय करत आहेत जाणून घेऊयात...

अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.

कराडमध्ये फिल्मी स्टाइल चोरी! 3 कोटींची कॅश लुटली; ओव्हरटेक करुन कार आडवी घातली अन्...
3 Crore Stolen At Karad: एखाद्या चित्रपटातील दृष्य शोभावं त्याप्रमाणे ही चोरी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून हा सारा प्रकार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Bopdev Ghat Rape Case: सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी...; धक्कादायक खुलासा
Bopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये 3 ऑक्टोबरच्या रात्री मित्राबरोबर गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या प्रकरणात आला धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

मोठी बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंद
Pune Water Supply: पुण्यात 17 ऑक्टोबरला म्हणजे येत्या गुरवारी पुणे शहर आणि उपनगरातील संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Maharashtra weather News : मुंबई, कोकणात पुढील 24 तास वादळी पावसाचे; मान्सूनची Final Exit कधी?
Maharashtra weather News : जा रे जा रे पावसा... परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूननं थैमान घालणं सुरूच ठेवलेलं असताना आता हा पाऊस नेमका कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; यापुढे लोणावळा रेल्वे स्थानकात...
Good News From Mumbai Pune Train Passenger: मध्य रेल्वेने यासंदर्भातील घोषणा केली असून यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हलका-मध्यम स्वरुपाचा पाऊस, संध्याकाळीच का येतो पाऊस?
परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस लांबणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. आज पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार आहे.

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.

'आठवतंय का?' म्हणत फडणवीसांना करुन दिली अजित पवारांच्या अटकेच्या विधानाची आठवण; ठाकरेंचाही उल्लेख
Roadside Flex On Pune: पुण्यात झळकलेल्या या फ्लेक्सवर महाविकास आघाडीबरोबर सत्तेत असलेल्या महायुतीमधील नेत्यांच्या विधानांचाही समावेश आहे. नेमकं या फ्लेक्सवर काय म्हटलंय आणि तो कोणी कशासाठी लावलेत पाहूयात...

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत.. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते..

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'
Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Bopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.

मुलाबरोबर गरबा खेळताना पुणेकराचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; पाहा Video
Pune Man Dies At Garba Event Watch Video: हा धक्कादायक व्हिडीओ या गरब्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणांनी डान्सचं रेकॉर्ड करताना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

14 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश ! शरद पवारांच्या घोषणेमुळे अजित पवार गट अस्वस्थ
Maharashtra Politics : शरद पवारांनी इंदापूरच्या सभेत मोठं विधान केलंय.. 14 तारखेला फलटण ला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम इथे तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viral
Maharashtra Teacher Viral Video : एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे.

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?
Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता महायुतीतला बडा नेता शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहे.

'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
Harshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं 'सिल्व्हर ओक'मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.