तंत्रज्ञान बातम्या (Technology News)

यापेक्षा स्वस्त आणखी कुठे? मुकेश अंबानींनी सोडलं 'ब्रम्हास्त्र'; 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान!

यापेक्षा स्वस्त आणखी कुठे? मुकेश अंबानींनी सोडलं 'ब्रम्हास्त्र'; 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान!

Jio Recharge Plans:  भारतात जिओने एन्ट्री केल्यानंतर यूजर्सचा स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीत क्रांती झाली आहे

Jul 29, 2024, 09:59 AM IST
यापेक्षा स्वस्त कार कुठेच नाही, 3.50 ते 5 लाखांमध्ये 'ही' कार आहे मस्त

यापेक्षा स्वस्त कार कुठेच नाही, 3.50 ते 5 लाखांमध्ये 'ही' कार आहे मस्त

जर तुम्ही देखील संपूर्ण कुटुंबासाठी जुनी कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा सविस्तर

Jul 28, 2024, 04:48 PM IST
Suzuki च्या दुचाकी सदोष; परत मागवल्या 4 लाख गाड्या; तुमची गाडी तर यात नाही ना?

Suzuki च्या दुचाकी सदोष; परत मागवल्या 4 लाख गाड्या; तुमची गाडी तर यात नाही ना?

Suzuki India Recalls 4 Lakh Two-Wheeler: भारतामधील आघाडीची दुचाकी निर्मिती कंपनी असलेल्या सुझुकीने ग्राहकांना या दुचाकी परत करण्यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तुमची गाडीही सदोष आहे का कसं कळेल जाणून घ्या...

Jul 28, 2024, 02:52 PM IST
गरीबांचे स्वप्न पूर्ण होणार, टाटाची नवीन गाडी लॉन्च! किंमत फक्त...

गरीबांचे स्वप्न पूर्ण होणार, टाटाची नवीन गाडी लॉन्च! किंमत फक्त...

कार खरेदी करण्याचा विचार करताय. तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.  टाटा कंपनीने नवी  TATA Nano EV कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत किती? वाचा सविस्तर 

Jul 27, 2024, 05:02 PM IST
नवा कायदा: बाईक चालवताना गप्पा मारणे गुन्हा! पोलीस फाडणार पावती; दंडाची रक्कम..

नवा कायदा: बाईक चालवताना गप्पा मारणे गुन्हा! पोलीस फाडणार पावती; दंडाची रक्कम..

Punishable Offence To Talk With Pillion Rider: आपल्यापैकी अनेकजण दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीबरोबर दुचाकी चालवताना बोलत असतात. मात्र आता असं करणं महागात पडणार आहे.

Jul 27, 2024, 09:11 AM IST
24GB रॅम, 1TB स्टोरेज;  Redmi K70 Ultra आजपर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन

24GB रॅम, 1TB स्टोरेज; Redmi K70 Ultra आजपर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन

Redmi K70 Ultra स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घेऊया. 

Jul 26, 2024, 09:03 PM IST
Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Jul 26, 2024, 09:55 AM IST
Jio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर!

Jio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर!

Reliance Jio Freedom offer:  सध्या बाजारात जिओच्या या ऑफरची चर्चा आहे. जिओच्या नव्या फायबर ऑफरमुळे नव्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.

Jul 26, 2024, 08:52 AM IST
अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..

अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..

Google Maps News Feature: अनेक वर्षांपासून भारतीयांकडून यासंदर्भातील मागणी होत असतानाच आता गुगलने याच आठवड्यामध्ये जारी केल्या जाणाऱ्या 6 फिचर्समध्ये या खास फिचरचा समावेश केला आहे.

Jul 26, 2024, 07:44 AM IST
ई-बाईकमुळे अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं; पैसा, दागिने, घर सगळं काही गमावलं

ई-बाईकमुळे अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं; पैसा, दागिने, घर सगळं काही गमावलं

डॉनकास्टर, दक्षिण यॉर्कशायर येथे घडलेल्या या घटनेने ई-बाईकच्या बॅटरीचे धोके अधोरेखित केले असून वाढीव सुरक्षा उपायायोजनांची गरज असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.   

Jul 25, 2024, 03:58 PM IST
अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये नॉनस्टॉप मुंबई ते जळगाव! BMW चा भारतात धमाका

अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये नॉनस्टॉप मुंबई ते जळगाव! BMW चा भारतात धमाका

BMW कंपनीची Mini Countryman इलेक्ट्रिक कार भारतात लाँच झाली आहे. 

Jul 24, 2024, 06:53 PM IST
लेकाच्या लग्नाचं मुकेश अंबानींकडून Jio ग्राहकांना सर्वात मोठं Gift! लोकप्रिय Plan मध्ये...

लेकाच्या लग्नाचं मुकेश अंबानींकडून Jio ग्राहकांना सर्वात मोठं Gift! लोकप्रिय Plan मध्ये...

Anant Wedding Mukesh Ambani Gift To Jio Customers: मागील महिन्यामध्येच जीओने अचानक आपल्या जवळपास सर्वच प्लॅनचे दर वाढवल्याने ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. मात्र आताची नवी घोषणा म्हणजे ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे.

Jul 24, 2024, 07:36 AM IST
Tata, Mahindra, Maruti ला दणका! 9 एअरबॅग असणाऱ्या दमदार SUV वर तब्बल 2.5 लाखांची सूट

Tata, Mahindra, Maruti ला दणका! 9 एअरबॅग असणाऱ्या दमदार SUV वर तब्बल 2.5 लाखांची सूट

या कारवर ग्राहक 2.5 लाखांची बचत करु शकतात. याशिवाय कंपनी या एसयुव्हीवर 2 वर्षांचं स्टँडर्ड मेंटेनन्स पॅकेज आणि 5 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी ऑफर करत आहे.   

Jul 23, 2024, 06:25 PM IST
'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटका

'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटका

Windows Microsoft Outage 2024: जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील विमानसेवा, बँका, शेअर बाजार, प्रसार माध्यमांबरोबरच अनेक कार्यालयांना शुक्रवारी मोठा फटका बसला.

Jul 23, 2024, 06:55 AM IST
Google कडून महत्त्वाची सर्विस बंद करण्याचा निर्णय; तुमच्या स्क्रीनवरही दिसणार 'असा' एरर

Google कडून महत्त्वाची सर्विस बंद करण्याचा निर्णय; तुमच्या स्क्रीनवरही दिसणार 'असा' एरर

Google Error : गुगलच्या कोणकोणत्या सर्विस तुम्ही वापरता? जाणून घ्या येत्या काळात कोणती सर्विस होणार बंद.... लक्षात ठेवा म्हणजे आयत्या वेळी पंचाईत नको.   

Jul 22, 2024, 09:23 AM IST
'या' ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?

'या' ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?

ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे. 

Jul 20, 2024, 10:18 PM IST
अशी ऑफर कुठेच नाही; 1,24,999 रुपयांचा सॅमसंगचा जगात भारी फोन मिळतोय 35 हजारांना... कसा? पाहा

अशी ऑफर कुठेच नाही; 1,24,999 रुपयांचा सॅमसंगचा जगात भारी फोन मिळतोय 35 हजारांना... कसा? पाहा

Amazon Prime Day Sale 2024: नवा मोबाईल घ्यायच्या विचारात असाल आणि सॅमसंग कंपनीच्या मोबाईलवर तुमचं विशेष प्रेम असेल, तर फोनचे हे पर्याय तुमच्याचसाठी...   

Jul 20, 2024, 03:43 PM IST
TATA ने लाँच केली CURVV SUV;  अनोख्या डिजाईनची जगातील पहिली कार

TATA ने लाँच केली CURVV SUV; अनोख्या डिजाईनची जगातील पहिली कार

TATA कंपनीने अनोख्या डिजाईनची जगातील पहिली कार  लाँच केली आहे. 

Jul 19, 2024, 04:52 PM IST
Microsoft ठप्प होण्यासाठी एक अपडेट ठरलं कारणीभूत? हे CrowdStrike नेमकं काय आहे?

Microsoft ठप्प होण्यासाठी एक अपडेट ठरलं कारणीभूत? हे CrowdStrike नेमकं काय आहे?

What is CrowdStrike: Microsoft ठप्प पडल्याने जगभरातील बँका, विमानं आणि महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. CrowdStrike अपडेट यामागील एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एका अपडेटमुळे जगभरातील Microsoft 365 च्या सेवांवर परिणाम झाला आहे. युजर्सला ब्ल्यू स्क्रीन आणि सिस्टीम शटडाऊन सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.   

Jul 19, 2024, 02:52 PM IST
ना पेट्रोल, ना डिझेल आणि CNG, 'या' देशात पाण्यावर चालणार कार?

ना पेट्रोल, ना डिझेल आणि CNG, 'या' देशात पाण्यावर चालणार कार?

तुम्ही पेट्रोल, डिझेल आणि CNG वर चालणाऱ्या कार पाहिल्या असतील. पण तुम्ही पाण्यावर चालणारी कार पाहिली आहे का? चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देशात चालणार पाण्यावर कार? 

Jul 18, 2024, 02:15 PM IST