zee 24 taas

लग्नानंतरही मुलीला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क, कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Girls right to work insted Of Father:आता लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या जागी मुलींना नोकरीचा हक्क मिळालाय.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काम करणा-या राजू उसरे या कर्मचा-याच्या मुलीच्या बाबतीत निकाल देताना खंडपीठानं हा निकाल दिलाय.उसरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या विवाहित मुलीनं नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र वेकोलिकडून तो नाकारण्यात आला. त्याविरोधात या मुलीनं कोर्टात दाद मागीतली होती.

Oct 3, 2023, 08:47 AM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST
Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging PT1M30S

Mobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging

Sep 27, 2023, 01:15 PM IST

पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी

Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.

Sep 24, 2023, 12:24 PM IST

Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते. 

 

Sep 19, 2023, 08:19 AM IST

अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!

Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते. 

Sep 18, 2023, 12:36 PM IST