शरद पवार यांची 'झी 24 तास'वर विशेष मुलाखत
Sharad Pawar Zee 24 Taas Exclusive Interview
Apr 22, 2024, 04:25 PM ISTVIDEO | डॉन छोटा राजनचा नवा फोटो झी 24 तासवर
Chota Rajan New Photo On Zee 24 Taas
Apr 21, 2024, 05:15 PM ISTनैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो
नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
Apr 21, 2024, 03:02 PM ISTडॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर
Loksabha Election 2024: 2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे.
Apr 19, 2024, 03:59 PM ISTMI vs DC, IPL 2024 : 'प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली पण...', पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या नेमकं म्हणाला तरी काय?
IPL 2024 MI vs DC : अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केलाच. आयपीएलच्या 2024 च्या सामन्यात पहिला विजय मिळाल्यानंतर विजयाचे श्रेय नेमकं हार्दिक पांड्याने कोणाला दिलं आहे.
Apr 8, 2024, 09:18 AM ISTSuperFast News | राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्स
Zee 24 Taas SuperFast News Important News Of Maharashtra
Apr 7, 2024, 09:15 AM ISTSuperfast News | राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्स
Zee 24 Taas Superfast News Maharashtra Important Updates
Mar 31, 2024, 08:25 AM ISTदोनदा खासदार असूनही भाजपने तिकीट कापलं! नाराज वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?
Loksabha Election: पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असेल? याची सर्वजण वाट पाहत आहेत.
Mar 26, 2024, 06:22 PM ISTमहिलांनी वयाच्या तिशीनंतर जरूर खावी ही भाजी, वंध्यत्वाचा धोका होईल कमी
आपण अशा एका भाजीबद्दल जाणून घेऊया. ज्याचा वयाच्या तिशीनंतर महिलांनी आपल्या आहारात समावेश केलाच पाहिजे.
Mar 3, 2024, 02:33 PM ISTअल्पवयीन मुलेही SIP करु शकतात का? जाणून घ्या नियम
Mutual Fund SIP: 18 वर्षांपेक्षा कमी वर्षाची मुले एसआयपी करु शकतात का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर तुमच्या शंकेचे निरसन करुया.
Mar 1, 2024, 04:46 PM ISTजरांगेंचा सर्वांसमोर तमाशा, फडणवीसांवर अभद्र टीका- बारस्करांचा हल्लाबोल
Ajay Baraskar On Manoj Jarange: लोणावळा, वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली, असा आरोप बारस्कर यांनी केलाय.
Feb 26, 2024, 02:18 PM ISTअल्फा मराठी ते झी 24 तास - पहिल्या मराठी न्यूज वाहिनीचा प्रवास
झी 24 तास या पहिल्या मराठी न्यूज वाहिनीला 12 फेब्रुवारीला 17 वर्ष पूर्ण झाली. 2007 साली पूर्ण 24 तास सुरु झालेली ही वाहिनी महाराष्ट्रातील लोकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत बनली आहे. वर्तमान घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था, कला-क्रीडा आणि सामाजिक समस्यांवर या वाहिनीच्या माध्यमातून प्रकाश टाकला जातो. या निमित्ताने झी 24 तास वाहिनीचा घेतलेला हा एक आढावा
Feb 16, 2024, 08:07 PM ISTप्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे.
Jan 23, 2024, 05:15 PM ISTभगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली.
Jan 22, 2024, 05:48 PM ISTNarendra Modi | राम भारताचा विचार राम भारताचं चिंतन, देशात निराशेला जागा नाही
Narendra Modi Speech From Ayodhya
Jan 22, 2024, 04:15 PM IST