Monsoon Updates : पाऊस आलाsss; पुढच्या 48 तासांत मान्सून केरळात
Monsoon Updates वाढत्या तापमानानं तुम्हीही हैराण झाला असाल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. कारण, मान्सून केरळाच्या वेळीवर पोहोचला आहे.
Jun 7, 2023, 03:21 PM ISTकिती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Mansoon Updates: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, आता कृषी विभागाने एक महत्त्वाचं अवाहन केलं आहे.
Jun 7, 2023, 03:00 PM IST
Cyclone Biporjoy महाराष्ट्रापासून नेमकं किती दूर? मान्सूनवर चक्रिवादळाचे काय परिणाम, पाहा...
Maharashtra Weather News : आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासांमध्येच 'बिपरजॉय' हे चक्रिवादळ रौद्र रुप धारण करणार असून, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.
Jun 7, 2023, 06:45 AM ISTMonsoon Updates : अर्रsss; मान्सूनचा मुहूर्त हुकला; कोकणाला चक्रीवादळाचा धोका?
Maharashtra Weather Forecast : राज्यात सकाळच्या वेळा वाढणारं तापमान दुपारपर्यंत कमी होण्याचं नाव घेत नाहीये. ज्यामुळं नागरिक हैराण झाले असून, आतातरी या पावसाचं आगमन व्हावं अशीच इच्छा प्रत्येकजण व्यक्त करत आहे.
Jun 6, 2023, 06:56 AM IST
मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?
Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)
Jun 4, 2023, 07:33 AM ISTराज्यातील मान्सूनच्या आगमन तारखेवर शिक्कामोर्तब; त्याआधी उष्णतेची लाट झेलण्यासाठी सज्ज व्हा
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढताना दिसत आहे. ज्यामुळं हा मान्सून नेमका येणार तरी कधी हाच प्रश्न वारंवार विचारला जातोय.
Jun 3, 2023, 07:56 AM ISTWeather Updates : पावसाचा चकवा; राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
Maharahshtra Weather Updates : तिथे मान्सूनचा वाटचाल वेगानं सुरु असताना इथं राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत आहेत. थोडक्यात हवामानानं पुन्हा एकदा चकवा दिला आहे.
Jun 2, 2023, 09:37 AM IST
Weather Forecast : पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात पाऊस वीकेंड गाजवणार, शेतकऱ्यांची चिंता मिटणार
Maharashtra Weather Update : प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर, आता महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागातील नागरिक मान्सूनच्या आगमनाकडे नजर लावून बसले आहेत.
Jun 1, 2023, 06:56 AM ISTMaharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका
Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे.
May 25, 2023, 06:57 AM ISTराज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.
May 24, 2023, 06:55 AM ISTNautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस कडक उन्हाचा तडाखा
Nautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस सूर्यदेवाचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. कधी पासून नवतपा सुरु होतोय. त्याशिवाय उष्णता आणि नवतपा यांचा काय संबंध आहे जाणून घ्या?
May 23, 2023, 09:52 AM ISTमहाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच
Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...
May 22, 2023, 06:42 AM IST
मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस
Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
May 21, 2023, 07:54 AM ISTWeather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला रोखणार कोण?
Maharashtra Weather News : तिथे अंदमानात मान्सून दाखल झालेला असतानाच राज्यात भल्या पहाटे ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पण, दिवस पुढे सरकतो तसा उष्णतेचा दाह जीवाची काहिली करतो.
May 20, 2023, 06:52 AM IST
Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....
Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी
May 19, 2023, 12:09 PM IST