IND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!
India beat Sri lanka : भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. श्रीलंकेला मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि संघ 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
Jan 7, 2023, 10:18 PM ISTIND vs SL : सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक
Surykumar Yadav Century :श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
Jan 7, 2023, 09:43 PM ISTIND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान
IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे.
Jan 7, 2023, 08:35 PM ISTIND vs SL: राजकोटच्या मैदानावर सूर्याचं वादळ; Suryakumar Yadav ची धमाकेदार सेंच्यूरी!
IND vs SL,Suryakumar Yadav: सूर्याची बॅटिंग पाहून फिल्डर फिल्डिंग करायची कुठे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुर्याने गोलंदाजांना धु धु धुतला...
Jan 7, 2023, 08:26 PM ISTIND vs SL 3rd T20 : श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा तापाने फणफणला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार
Kumar Sangkara Health Update: माजी क्रिकेटपटू कुमार चोक्शानंद संगकारा (Kumar Sangkara) यांची प्रकृती ढासळली होती. संगकारा यांचे अंग थरथर कापत होतं आणि शरीर तापाने फणफणलं होतं. त्यामुळे त्यांना हिंजवडी मधील रुबी हॉल क्लिनीकमध्ये (Rubi hall clinic) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहे.
Jan 7, 2023, 03:33 PM ISTMumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा
Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे.
Jan 7, 2023, 02:47 PM ISTIND vs SL 3rd T20 :तिसऱ्या टी20 सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज, जाणून घ्या
IND vs SL 3rd T20 Pitch,Weather Report: तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत आणि श्रीलंकेने (India vs sri lanka) 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यावर बाजी मारून कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहावे लागणार आहे.
Jan 7, 2023, 01:33 PM IST
Weather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज
Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट येणं, तापमान उणेच्या खाली जाणं ही काही नवी बाब नाही. पण, दिल्लीमध्ये तापमान चक्क हिमाचल प्रदेशहूनही कमी होणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे....
Jan 7, 2023, 08:05 AM ISTLatest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट
Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो.
Jan 6, 2023, 04:40 PM ISTDelhi Weather : कडाक्याच्या थंडीने रक्त गोठले... हार्ट आणि ब्रेन अटॅकने उत्तर प्रदेशातील या शहरात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू
Delhi Weather : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे अनेकांचा मृत्यू झालाय. कानपूरमध्येही थंडीची लाट वाढली आहे. थंडीमुळे हृदयविकारांची समस्या वाढत आहे.
Jan 6, 2023, 03:05 PM ISTWeather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा
Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा....
Jan 6, 2023, 09:00 AM ISTWeather Forecast Updates : राजधानी कडाक्याच्या थंडीने गारठली, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम
Weather News : आणखी काही दिवस दिल्लीतील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किमान तापमान 2.5 ते 3 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. 21 विमान उड्डाणांवरही दाट धुक्याचा परिणाम झाला आहे.
Jan 5, 2023, 02:56 PM ISTWeather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTWeather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 10, 2022, 08:10 AM IST