बॉलिवूड अभिनेते कर्णाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI Photo
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोक विविध प्रयोग करत आहेत. एआय बोटने बॉलिवूड अभिनेत्यांना महाभारतातील कर्णाच्या रुपात दाखवलंय. कर्णाच्या भूमिकेत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अक्षय कुमार कोणापेक्षा कमी दिसत नाहीय.अजय देवगण कर्णाच्या भूमिकेत असा दिसेल.
Jul 7, 2024, 03:43 PM ISTRobot Kills Self: रोबोटलासुद्धा असह्य झाला कामाचा तणाव, आयुष्य संपवलं
Robot Kills Self: कामाच्या तणावामुळं पिचलेल्या रोबोटनं संपवलं आयुष्य; हकिगत वाचून म्हणाल हे असंही होतं? नेमका प्रकार घडलाय तरी काय? जाणून घ्या...
Jul 5, 2024, 02:35 PM IST
प्रवाशाने बूक केली ओला कॅब, मेसेजवर ड्रायव्हरचं नाव वाचतात बुकिंग केलं रद्द... नेमकं काय घडलं?
Viral News : सोशल मीडियावर सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रवाशाने ऑनलाईन कॅब बूक केली. त्यानंतर त्याला बुकींचा मेसेज आला. पण मेसेजवर ओला ड्रायव्हरचं नाव वाचतात प्रवाशाने बुकिंग रद्द केलं. याचं कारण हैराण करणारं आहे.
Jul 3, 2024, 06:31 PM ISTViral News : कैद्यासोबत संबंध ठेवताना दिसली महिला तुरुंग अधिकारी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
Woman Prison Officer Video : कारागृहातील महिला अधिकारी कैद्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूर्ण गणवेशात आक्षेपार्ह अवस्थेत महिला अधिकारी दिसल्यामुळे...
Jul 1, 2024, 06:34 PM IST63 वर्षांपूर्वी हरवलेलं 'त्या' मुलीचं पाकिट अखेर सापडलं; त्यात काय होतं माहितीये?
काय सांगता.... तब्बल 63 वर्षांनंतर 'त्या' पाकिटात ही गोष्ट सापडली?
Jun 28, 2024, 03:09 PM IST
सिद्धार्थ माल्याच्या लग्नात कोणी दिलं 'कामसू्त्र पुस्तक' भेट? सांगितलं त्या व्यक्तीचं नाव
Sidharth-Jasmine च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वत: सिद्धार्थ माल्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शिवाय त्याने लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटोही शेअर केला आहे.
Jun 27, 2024, 07:17 PM ISTIndian Railway : धक्कादायक! मिडल बर्थवरील सीट पडून प्रवाशाचा मृत्यू; रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण...
Indian Railway : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू.... मिडल बर्थ मानेच्या भागावर पडलं आणि पुढे.... कुठे घडली ही घटना? रेल्वे विभागाचं यावर काय म्हणणं?
Jun 27, 2024, 11:00 AM IST
सासू पडली सूनेच्या प्रेमात! समलैंगिक संबंधांसाठी सासूचा दबाव, पतीने मित्राकडे पाठवलं अन् मग...
सासूने सूनेवर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. एवढंच नाही तर हुंड्यासाठी पतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे मुलाच्या जन्मानंतर तो दुसऱ्याचा आहे असा आरोप केला.
Jun 26, 2024, 01:41 PM ISTयांना कोणीतरी आवरा रे! 'ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि....' 'जीव जाईल पण स्टंटपती नाही..'
Instagram Viral Video: आपल्या व्हिडीओवर जास्त लाईक्स, कमेंट्स कसे येतील यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
Jun 25, 2024, 02:53 PM ISTरात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच
रात्री उशिरा तरुण लेकीच्या खोलीतून आवाज येत होता. घरातील मंडळींना संशय आला...त्यांनी खोलीचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jun 22, 2024, 02:04 PM ISTरिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल
Viral Video : इंटरनेटच्या युगात सध्याची पीढी रिलच्या विळख्यात अडकली आहे. काही सेकंदाचा रिल बनवण्यासाठी तरुणाई जीव धोक्यात घालतेय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केलाय.
Jun 21, 2024, 05:29 PM ISTजीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?
डेनिम, बेलबॉटम, पेन्सिल या आणि अशा अनेक प्रकारच्या जीन्स आजवर तुमच्यापैकी कित्येकांनी वापरल्या. या जीन्ससंदर्भात कधी कुतूहल वाटलंय का?
Jun 21, 2024, 01:24 PM IST
विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
Jun 21, 2024, 01:09 PM IST
13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
बाहेरुन पत्र्याचं घर, आतलं दृष्य थक्क करणारं... 'या' मुलीचा Video होतोय व्हायरल?
Viral Video : या तरुणीच घर बघून अवाक् व्हाल, कारण बाहेरून साधे वाटणारे घराच्या आतल्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला धक्काच बसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 18, 2024, 03:55 PM IST