हायकोर्ट महाराजाच्या प्रेमात पडली IAS पत्नी, घर सोडून पळल्यानंतर 9 महिन्यांनी पतीकडे परतल्यावर...
एक विचित्र घटना समोर आली आहे. IAS रणजीत कुमार यांची गुजरात विद्युत नियामक आयोग (GERC) चे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांची पत्नी 45 वर्षीय सूर्या ही हायकोर्ट महाराज या स्थानिक गुंडाच्या प्रेमात पडली आणि घर सोडून पळून गेली. त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर ती पतीच्या घरी परतली अन् मग...
Jul 22, 2024, 04:21 PM IST
रोप वे सुरु झाल्यावर कशी दिसेल काशी? AI Photo
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने विविध प्रयोग केले जात आहेत. एआयची मदत घेऊन लोक वर्तमान आणि भविष्यातील फोटो बनवत आहेत. रोप वे सुरु झाल्यास काशी/बनारस कसे दिसेल? असा प्रश्न एआयला विचारला. एआयने रोपवे सोबत वाराणसी म्हणजेच काशीचे सुंदर फोटो समोर आणले.काशीमध्ये देशातील पहिला अर्बन रोपवे बनतोय. त्याचे काम ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.रोपवे तयार करण्याचे काम मे 2023 मध्ये सुरु झाले. याआधीचे टप्पे आता पूर्ण होत आहेत. रोप वे झाल्यावर काशी विश्वनाथ मंदिरात जाणे भाविकांना सोपे पडणार आहे. स्टेशनहून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ट्रॅफीकची समस्या यायची. रोप वेची एकूण लांबी 3.75 किमी आहे. यात एकूण 5 स्थानके बनवली जातील. पण उतरण्यासाठी 4 स्थानके असतील. हे सर्व फोटो एआयच्या संकल्पनेवर आधारित आहेत.
Jul 22, 2024, 02:06 PM ISTNo Hindi, No English, only Kannada', 'या' कारणासाठी महिलेने नोकरी सोडली
Trending News : बंगळुरुमधअये एका उत्तर भारतीय महिलेने भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाषावादवरुन या महिलने नोकरी सोडली आणि पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. यावरुन आता सोशल मीडिआवर नवा वाद उभा राहिला आहे.
Jul 19, 2024, 03:31 PM ISTमनीष मल्होत्रा लोकल डिझायनर? अनंतच्या लग्नात विदेशी अभिनेत्रीवर भडकले लोक
अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार ख्लो कार्दशियनने मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. पण सोशल मीडियावर तिने तिच्या ड्रेसशी संबंधित पोस्टमध्ये जे लिहिले आहे ते पाहून लोक तिच्यावर भडकले आहेत.
Jul 16, 2024, 12:23 PM ISTआकाशात पक्षांचा थवा V आकारातच का उडतो?
Bird Flying V Shape Theory: आपण आकाशात उडणारे पक्षी नक्कीच नेहमी पाहतो. तुम्ही कधीना कधी हेही पाहिलं असेल की, काही बरेच पक्षी जेव्हा सोबत आकाशात उडतात तेव्हा 'V' शेप बनवून उडतात. यामागे आता शास्त्रीय कारण समोर आलं आहे.
Jul 15, 2024, 09:11 PM ISTगरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू... पतीचा पोलिसांना फोन
Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.
Jul 13, 2024, 07:07 PM ISTरस्त्याच्या कडेला इडली-सांबार विकते, दिवसाला इतके कमावते... महिन्याची कमाई कॉर्पोरेटपेक्षा जास्त
Viral Video : सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेल इडली-सांबार विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला एका व्यक्तीने तिची दिवसाची कमाई विचारली. यावर महिलेने दिलेलं उत्तर ऐकून तो व्यक्ती हैराण झाला. या व्यक्तीने संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
Jul 12, 2024, 05:55 PM ISTफुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडू सारखे का थुंकतात?
why Football players spit so much : किळस वाटेल, पण यामागचं खरं कारण जाणून भुवया उंचावतील.
Jul 12, 2024, 01:17 PM IST
कॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!
Job News : नोकरीवरून काढण्यापूर्वी कर्मचाऱ्याला दिलेली वागणूक पाहून सारेच हैराण... त्याच्या पत्नीला यासंदर्भातली माहिती मिळाली आणि....
Jul 12, 2024, 11:50 AM IST
डोक्याला शॉट! अवघ्या 1 रुपयाचा इनकम टॅक्सचा वाद सोडवण्यासाठी द्यावे लागले 50 हजार
Income Tax Notice Issue: एका इसमाला आयकर विभागाकडून 1 रुपयाची नोटीस आली आहे. यासाठी त्याला 50 हजार रुपयांचा खर्च करावा लागला.
Jul 12, 2024, 10:15 AM ISTमृत्यूनंतर नेमकं काय होतं? 7 मिनिटांसाठी मृत झालेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला 'त्या पलीकडे....'
मृत्यूनंतर नेमकं काय होतं याची प्रत्येकाला उत्सुकता असते. मृत्यूनंतर खरंच स्वर्ग, नरक असं काही असतं का अशी शंकाही असते. दरम्यान नुकतंच एका व्यक्तीने आपला 7 मिनिटांसाठी मृत्यू झाला होता, असा दावा केला असून त्यानंतर काय झालं हे सांगितलं आहे.
Jul 11, 2024, 08:11 PM IST
Viral News: बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि... ; पाहणारा प्रत्येकजण दचकला
World Viral News: ट्रेकिंग, माऊंटन क्लायंबिंग अशा थराररक आणि साहसी खेळांकडे मागील काही काळापासून तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे.
Jul 10, 2024, 09:30 AM IST
PHOTO: चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावले
China Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे. ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली. हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते.
Jul 9, 2024, 10:27 PM IST
एक जवान ज्याच्या 5-5 बायका, चौथीने तक्रार केली नसती तर गडी थांबलाच नसता!
युट्यूबर अरमान मलिकला दोन बायका आहे. सध्या OTT वरील बिग बॉसमुळे तो आणि त्याचा दोन बायका चर्चेत आहे. पण एका सीआरपीएफमध्ये जवानाच्या दोन नाही तर चक्क पाच बायका आहे.
Jul 9, 2024, 03:03 PM ISTViral News : तरुणीचा मोठा जुगाड, घर घेण्यासाठी लोन न काढता 20 बॉयफ्रेंडकडून मागितली 'ही' एक गोष्ट
Viral News : आपल्या स्वप्नाच घर विकत घ्यायच असेल तर आपण लोन काढतो. पण एका तरुणीने लोन न घेता 20 बॉयफ्रेंडकडून एकच वस्तू मागितली आणि त्यानंतर तिने...
Jul 8, 2024, 06:13 PM IST