"पाकिस्तानी जनता चंद्रावर राहते! चंद्रावर गॅस, पाणी, वीज नाही इथंही नाही"; उडवली स्वत:चीच खिल्ली
Chandrayaan 3 Mission Pakistani Reaction: भारताच्या चांद्रयान मोहिमेबद्दल शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानमध्येही बरीच उत्सुकता आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानी तरुण स्वत:च्याच देशाची खिल्ली उडवली आहे.
Aug 24, 2023, 08:16 AM ISTकाँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'राहुल गांधी अमर रहें'च्या घोषणा! राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेतला Video Viral
Rajiv Gandhi Birth Anniversary Viral Video: काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक नेते राजीव गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत असतानाच नेत्यांच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.
Aug 22, 2023, 09:11 AM ISTVideo: सूर्यकुमारचा Helicopter Shot पाहिलात का? हा Six पाहून अनेकांना आठवला धोनी
Suryakumar Yadav Helicopter Shot Video: सूर्यकुमार यादवने खऱ्या अर्थाने त्याला मिस्टर 360 डिग्री का म्हणतात हे दाखवून दिलं. सूर्याच्या बॅटमधून निघालेल्या शॉटर्सने मैदानातील जवळजवळ प्रत्येक कोन्यात चेंडू धाडला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मात्र त्याने मारलेला एक शॉट पाहून अनेकांनी धोनीची आठवण झाली.
Aug 9, 2023, 10:56 AM ISTगर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!
Tamannaah Bhatia Viral Security Video: सोशल मीडियावर हल्ली सेलिब्रेटींचे व्हिडीओ पाहिल्याशिवाय आपला दिवसच पुर्ण जात नाही. त्यातून पापाराझीही त्यांना पुर्णपणे हैराण करून सोडतात. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया पाहून फॅननं जे केलं ते पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल?
Aug 8, 2023, 11:48 AM ISTयोग दिनी फक्त एवढंच पहायचं बाकी राहिलं होतं; भाऊ थेट साईन बोर्डवर चढला आणि...
जगभरात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तरुणीने मात्र आपल्या करामतीने सगळ्यांनाचा अचंबित केले आहे.
Jun 21, 2023, 07:47 PM ISTएका हातात स्टेअरिंग, दुसऱ्या हातात मोबाईल; ST ड्राव्हरचा व्हिडिओ व्हायरल
Steering in one hand mobile in the other; ST driver video goes viral
May 26, 2023, 08:50 PM ISTVirat Kohli Video Call: ...अन् विराट कोहलीने मैदानातूनच केला खास व्यक्तीला Video कॉल; पाहा नक्की घडलं काय
Virat Kohli Video Call After Scoring Century: विराट कोहलीने आयपीएलमधील 6 वे शतक गुरुवारी हैदराबादच्या संघाविरुद्ध झळकावलं. विराटने हे शतक झळकताना 12 चौकार आणि 4 षटकार लगावले.
May 19, 2023, 08:53 AM ISTViral Video: असा कसा Romance? स्कूटी चालवताना मागे बसलेल्या तरुणीच्या गळ्यात हात घातला अन्...
Couple Romance On Bike: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ज्यापद्धतीने हे जोडपं धावत्या स्कूटीवर बसलेलं आहे ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून व्हिडीओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
May 16, 2023, 11:18 AM IST'बस आज की रात है जिंदगी' गाण्यावर नाचताना सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू; धक्कादायक Video आला समोर
Government Officer Dies While Dancing: एका सहकाऱ्याच्या फेअरवेल पार्टीदरम्यान सर्व मित्र डान्स करत असतानाच अचानक ही व्यक्ती खाली पडली आणि पुढील काही क्षणांमध्येच त्यांनी प्राण सोडला. मृत्यू झालेली व्यक्ती 55 वर्षांची होती.
Mar 22, 2023, 02:23 PM IST...अन् तिने स्वत:चाच Smartphone तळला! 32 लाख Views मिळालेला Video पाहिला का?
Women Drop Mobile Phone in Fryer: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 32 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 21 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
Mar 7, 2023, 08:18 PM ISTPetrol Pump Accident CCTV: 1 चूक अन् पेट्रोल पंपावरच बाईकने घेतला पेट; चालकही होरपळा!
Bike Catch Fire On Petrol Pump: कोणालाही काहीही कळण्याच्या आधी अचानक ही बाईक पेट घेते आणि एकच गोंधळ उडतो. रस्त्यावरुन जाणारे लोकही हा प्रकार पाहून या ठिकाणी गोळा होतात.
Mar 4, 2023, 07:33 PM ISTपार्क केलेला Tractor अचानक सुरु झाला अन्...; CCTV मध्ये कैद झाला थरार; पाहा Video
Viral Video Tractor: या सर्व घटनाक्रम शोरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अचानक हा ट्रॅक्टर सुरु झाल्यानंतर काय गोंधळ उडाला हे या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
Mar 2, 2023, 10:10 PM ISTमुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण
Feb 22, 2023, 01:42 PM ISTBoyfriend बरोबर Romance सुरु असतानाच मुलीची आई गच्चीवर आली अन्...; Video झाला Viral
Mom Catches Daughter Romancing With Boyfriend: घराच्या गच्चीवर मुलगी प्रियकराबरोबर असतानाच मुलीची आई तिथे आली आणि त्यानंतर काय घडलं हे या व्हिडीओत कैद झालं आहे.
Feb 16, 2023, 08:04 PM ISTHuge Piece Of Sun Breaks: टेन्शन वाढवणारी बातमी! सूर्याचा तुकडा पडला; वैज्ञानिक आणि NASA ही संभ्रमात
Part of Sun breaks off near its North Pole Video Goes Viral: नासाने यासंदर्भातील माहिती देताना अशा प्रकारची पहिल्यांदाच नोंद झाली आहे असं म्हटलंय.
Feb 10, 2023, 09:03 PM IST