नव्या कोऱ्या कारवर लावलं म्हशीचं स्टीकर! 'त्या' 3 शब्दांनी जिंकली सर्वांची मनं
Car sticker Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओला 1 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स आणि 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Jan 14, 2024, 09:37 AM ISTविराट-शुभमनची मैदानातच फुगडी... हा Video पाहून तुम्हीही म्हणालं, 'अरे, यांचं चाललंय तरी काय'
Virat Kohli Shubman Gill Dance Video: भारतीय संघाने दीड दिवसांमध्येच दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-1 च्या बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
Jan 5, 2024, 10:28 AM ISTनागीण डान्स जुना झाला! नवा कोंबडी डान्स पाहिलात का? सई, मिताली, सिद्धार्थचा Video Viral
Chicken Party Dance Video Goes Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सेलिब्रिटींचे व्हिडीओही दिसून येतात. सध्या मराठी कलाकारांचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय.
Dec 21, 2023, 09:41 AM ISTMumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.
Nov 15, 2023, 04:29 PM IST'अरे बेटी को...'; मुंबई विमानतळावर 'ती' मागणी ऐकून विराट कोहली संतापला; पाहा Video
Virat Kohli Mumbai Airport Video Goes Viral : बंगळुरुमधील सामन्यामध्ये नेदरलॅण्डला पराभूत केल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर मुंबईत परतला त्यावेळी हा प्रकार घडला.
Nov 14, 2023, 02:26 PM ISTवयोवृद्ध मित्रांच्या मैत्रीकडे पाहून व्हाल भावुक; काही क्षणांचा आनंद देणारा सुंदर VIDEO पाहिला का?
Viral Old Friend Video: वयोमानाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलतात परंतु मैत्री ही कधीच बदलत नाही. त्यातून वयोवृद्ध लोकांचीही एकमेकांमध्ये असलेली मैत्री हीसुद्धा फार अमूल्य असते. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Nov 12, 2023, 02:06 PM ISTकॉर्पोरेटमधील CTC पेक्षाही जास्त कमवतो 'हा' पोहेवाला! कमाई पाहून सरकेल पायाखालची जमीन
Pohawala Earning Viral Video : हा व्हिडीओ एका फूड ब्लॉगरने शेअर केला असून व्हिडीओमधील आकडेमोड पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ इंदूरमधील आहे.
Nov 4, 2023, 11:16 AM ISTपती असावा तर असा! बायकोला चक्क टोपलीतून उचलून आणलं, नेटकरी म्हणाले...
Husband Wife Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Oct 28, 2023, 08:57 PM ISTहवेत झेपावत कॅच घेतल्यावर जडेजाने केलेल्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? मैदानाबाहेरची 'ती' व्यक्ती कोण
World Cup Ravindra Jadeja Celebration Video Goes Viral: जगातील सर्वोत्तम फिल्डर्सच्या यादीमध्ये रविंद्र जडेजाचं नाव का घेतलं जातं याचा अंदाज हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येईल.
Oct 19, 2023, 06:00 PM ISTसावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच
Thief Stealing Purse From Passenger Pocket: दाटीवाटीमध्ये बसच्या दारातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबरोबर घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 3, 2023, 02:32 PM ISTVIDEO: आत्मविश्वास असावा तर असा... काकूंनी सगळ्यांसमोर असा उखाणा घेतला की भलेभले झाले गार
Aunty Ukhana Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी एका महिलेचा उखाणा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Sep 23, 2023, 03:56 PM ISTस्वप्न नाही सत्य... प्रॅक्टिस सेशननंतर धोनीने स्वत:च्या बाईकवरुन चाहत्याला दिली लिफ्ट! पाहा Video
Dhoni Gave Lift To Fan: धोनीचं बाईकप्रेम जगजाहीर आहे. मात्र धोनीने एखाद्या चाहत्याला लिफ्ट दिल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच धक्का बसेल. मात्र खरोखर हे घडलं असून या चाहत्यानेच हा व्हिडीओ शेअर केलाय.
Sep 15, 2023, 02:26 PM ISTGender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद
Gender Reveal Party Plane Crash Video: हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा या पार्टीसाठी आलेले अनेक पाहुणे उपस्थित होते.
Sep 4, 2023, 11:22 AM ISTVideo: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच...
Tobacco In Plane: तुम्ही आतापर्यंत ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा अगदी एसटी बसमध्ये लोकांना तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.
Aug 28, 2023, 12:16 PM ISTVideo: नमस्कार केल्याने कार्यकर्त्याचा गळाच दाबला! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचा 'प्रताप'
Video Tej Pratap Yadav Grabs Youth Throat: लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी रबडी देवी हे गर्दीमधून चालत घरामध्ये शिरल्यानंतर त्यांच्या मागून येत असलेले त्यांचे पुत्र आणि बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी अचानक केलेल्या या कृतीमुळे सर्वचजण गोंधळून गेले.
Aug 25, 2023, 01:36 PM IST