Vande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?
Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर....
Mar 15, 2024, 09:16 AM IST
Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Cost of Train : कमीत कमी खर्चामध्ये आणि लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण ट्रेनला पहिली पसंती देतो. ट्रेनने प्रवास करताना ट्रेन किती डब्यांची आहे? ट्रेनचा साधारण स्पीड काय असू शकतो? असे अनेक प्रश्न पडत असतात. पण तुम्हाला माहितीये का? एक ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
Jan 17, 2024, 02:26 PM ISTजालना-मुंबई वंदे भारत रेल्वे उद्यापासून धावणार
जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे उद्यापासून धावणार
Dec 29, 2023, 11:45 AM ISTIndian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM IST'वंदे भारत'ची रिक्षाला धडक! आईसहीत 2 मुलींचा जागीच मृत्यू; नवऱ्यासमोरच...
Woman 2 Daughters Died In Vande Bharat Accident: हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये या महिलेचा पती बचावला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Oct 30, 2023, 08:46 AM ISTवंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 05:08 PM ISTमहत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी 'ही' सेवा बंद
Vande Bharat Packaged Food: ग्राहकांच्या तकारीनंतर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी महत्त्वाची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Sep 25, 2023, 12:46 PM IST
नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!
नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!
Aug 17, 2023, 05:16 PM ISTमहाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?
Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...
Aug 15, 2023, 02:28 PM IST
मस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा
Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत.
Aug 3, 2023, 11:14 AM ISTवंदे भारतमध्ये साखळी ओढून ट्रेन थांबवता येते? कशी आहे आपातकालीन यंत्रणा
Vande Bharat Train : ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला चेन पुलिंग सिस्टिम (Chain Pulling) माहित असते. आपातकालीन परिस्थितीत डब्यातली साखळी ओढून ट्रेन थांबवता येते. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) पारंपारिक ट्रेनमध्ये साखळी ओढून ट्रेन थांबवण्याची यंत्रणा असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का अद्ययावत वंदे भारत ट्रेनमध्ये (Vande Bharat Express) आपातकालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी कोणती यंत्रणा असते. वंदे भारतमध्ये प्रवासी धावती ट्रेन थांबवू शकतो का?
Jul 27, 2023, 09:31 PM ISTमिनी वंदे भारत ट्रेन 40 मार्गांवर धावणार, सर्वसामान्यांनाही परवडणार प्रवास, काय आहे खास?
Mini Vande Bharat Train: सर्वसामान्यांनाही आता वंदे भारत ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच, तीन मार्गांवर वंदे भारत धावणार आहे.
Jul 19, 2023, 09:31 AM ISTVande Bharat : मध्य प्रदेशात वंदे भारत एक्स्प्रेसला आग; दिल्लीला जात होती ट्रेन
Vande Bharat Express : मध्य प्रदेशातील बिना येथे सोमवारी सकाळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागली. ही ट्रेन भोपाळहून दिल्लीला जात होती.
Jul 17, 2023, 08:29 AM ISTVande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय
Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे.
Jul 6, 2023, 08:14 AM ISTVande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या
Mumbai Goa Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...
Jul 5, 2023, 10:36 AM IST