वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?
Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.
Jul 1, 2023, 04:51 PM ISTवंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा
Mumbai Goa Vande Bharat Express Ticket Fair: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train on Konkan Railway) दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.
Jun 29, 2023, 10:31 AM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे.
Jun 20, 2023, 12:29 PM ISTMumbai-Goa Vande Bharat Train । मुंबई - गोवा वंदे भारत रेल्वेचा उद्घाटन सोहळा रद्द
Inauguration ceremony of Mumbai-Goa Vande Bharat Railway cancelled
Jun 3, 2023, 08:25 AM ISTमोदी सरकारच्या 'या' 9 योजना; तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
मोदी सरकारच्या 'या' 9 योजना; तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
May 24, 2023, 08:39 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास
Mumbai to Goa Vande Bharat Express: मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे.
May 16, 2023, 11:01 AM ISTFastest Vande Bharat Train: भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?
Fastest Vande Bharat Train in India: भारतात रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. भारतात लांब पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सार्वधिक आहेत. ताशी वेग 120 ते 180 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण करतात.
Apr 25, 2023, 11:51 AM IST
Surekha Yadav: सोलापुरची कन्या ते वंदे भारत ट्रेनची पहिली महिला लोको पायलट, जाणून घ्या सुरेखा यादव यांचा प्रवास
Surekha Yadav: वंदे भारत एक्सप्रेस चालविणाऱ्या पहिल्या भारतीय लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav Vande Bharat) आज महिला वर्गासाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे कौतुकही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. चला पाहूया नक्की पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी काय म्हणाले?
Mar 16, 2023, 02:06 PM ISTIndian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा
Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...
Feb 23, 2023, 03:16 PM IST
Vande Bharat Express : धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये धुळमिश्रीत कॉर्नफ्लेक्स; पाहून प्रवाशांची भूकच गेली
Indian Railways : भारतीय रेल्वे विभागाकडे आतापर्यंत विविध रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी तक्रार करूनही परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही.
Feb 13, 2023, 08:32 AM ISTVideo | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मुंबईत जय्यत तयारी
Mumbai Ground Report Preparation Outside CSMT Station
Feb 10, 2023, 12:30 PM ISTSanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Feb 10, 2023, 11:35 AM IST
Vande Bharat express : 'वंदे भारत'मध्ये मिळणार अस्सल कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा अन्...; वाचा संपूर्ण मेन्यू
Vande Bharat express Menu: देशातील रेल्वेगाड्यांमध्ये देणाऱ्या येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भरडधान्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने घेतला आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसमधून होणार आहे.
Feb 9, 2023, 11:59 AM ISTVande Bharat express ticket rates : वंदे भारत एक्स्प्रेसनं मुंबई- शिर्डी प्रवास करताय? आधी पाहून घ्या तिकीट दर
Vande Bharat express ticket rates : वंदे भारत दिसतेय तर छान.... एकदा प्रवास करायलाच हवा. असं जर तुम्ही ठरवताय तर आधी प्रवासासाठीचे तिकीटदर पाहून घ्या.
Feb 7, 2023, 10:27 AM IST
Vande Bharat Train | नागपूरात दाखल झालेली 'वंदे भारत ट्रेन' कशी आहे?
Vande Bharat train Arrive In Nagpur
Dec 10, 2022, 01:50 PM IST