valentines day 1

व्हॅलेंटाईन... एक असे संत ज्यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो हा दिवस; त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?

Valentines Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? जोडीदाराला किंवा प्रियजनांना या दिवसाच्या शुभेच्छा देताय? त्याआधी या दिवसामागची कथा जाणून घ्या.... 

Feb 14, 2025, 01:16 PM IST

ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Valentine's Day Lalit Prabhakar : व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Feb 14, 2025, 12:54 PM IST

Valentine's Day ला जगभरात किती लग्न होतात? आकडा थक्क करणारा

Valentine's Day Wedding : जगभरात व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्तानं किती जोडपं लग्न करतात माहितीये?

Feb 14, 2025, 11:46 AM IST

'मला भांडी घासायला आवडतं,' 'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'माझी बायको...'

अभिनेता आणि त्याच्या पत्नीने सांगितले की त्यांच्या घरातील संपूर्ण व्यवस्थापन कसे चालते. कोण काय काम करते आणि कोणते नियम पाळले जातात. व्हॅलेंटाईन डेच्या आधी या जोडीने त्यांच्या नात्यातील अदृश्य बंध आणि समानतेवरील विश्वास शेअर केला.

 

Feb 12, 2025, 01:55 PM IST

Valentine's Day ला साई पल्लवीच्या पोस्टन चुकवला काळजाचा ठोका; नागा चैतन्यसोबत…

Sai Pallavi and Naga Chaitanya : साई पल्लवीनं Valentine's Day च्या निमित्तानं तिच्या स्टोरीवरून शेअर केला तिचा आणि नागा चैतन्यचा खास व्हिडीओ...

Feb 14, 2024, 05:01 PM IST

तिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर 'असा' होतोय परिणाम

Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय... 

Feb 14, 2024, 03:14 PM IST

पाकिस्तानात KISS ला काय म्हणतात?

Valentine Day : देशासह जगभरात सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा केला जातोय.  14 फेब्रुवारीला व्हेलेटाईन डे असतो. हा दिवस प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाआधी अनेक डे साजरे केले जातात. यापैकीच एक म्हणजे किस डे

Feb 13, 2024, 05:47 PM IST

Vijay Varma नं Valentine Day च्या निमित्तानं 'या' Actress सोबतचं रिलेशन केलं जगजाहीर, पाहा व्हायरल फोटो...

Vijay Varma नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं आहेत. त्यानं आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक फोटो शेअर केला आहे. 

Feb 14, 2023, 06:58 PM IST

आधी प्रेमात पाडलं आणि मग...; तुम्हाला माहितीये का? Rakhi Sawant आणि आदिलची Love Story

Valentine's Day Special : राखी सावंत आणि आदिल खानची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कशी सुरु झाली ही लव्ह स्टोरी...

Feb 14, 2023, 05:26 PM IST

Valentine's Day चं Gift पडलं महागात, महिलेने गमावले 3.68 लाख, वाचा नेमकं प्रकरण काय?

Valentine's Day Gift: मुंबईतील एका महिलेला व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने लाखोंचा गंडा घालण्यात (Valentine's Day Crime News) आल्याची घटना घडली आहे. झालं असं की...

Feb 14, 2023, 02:49 PM IST

Valentine's Day special : लता मंगेशकर करत होत्या 'या' राजकुमारावर प्रेम!

आज Valentine's Day च्या निमित्तानं भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया... एका राजकुमाराच्या प्रेमात असलेल्या लता मंगेशकर यांचे लग्न का होऊ शकलं नाही? 

Feb 14, 2023, 02:47 PM IST

Valentine Day 2023 : सिंगल असाल तर नो टेन्शन, 'या' डेटिंग Apps च्या मदतीने शोधा तुमचा पार्टनर

Valentine’s Day 2023 Dating Apps: आज (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day 2023) असून ज्या व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असतील त्यांच्यासाठी हा दिवस फार विशेष असेल. मात्र  जे लोक सिंगल आहेत त्या काहीशा नाराज झाल्या असतील. आपल्यालाही कोणीतरी सरप्राईज द्यावं, भेटवस्तू द्याव्यात अशी अनेकांची इच्छा असेल. आता जर तुम्ही सिंगल असाल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतात अनेक डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत यात Bumble आणि फेसबुकच Truly Madly अ‍ॅप जास्त लोकप्रिय आहेत. तसेच अजून अनेक डेटिंग अ‍ॅप्स प्रेम फुलवण्याचं काम करत आहेत.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST

Valentine day 2023: दहा वर्षांची दोस्ती अन् जडलं प्रेम, अशी आहे 'राज'पुत्राची Love Story!

Amit Thackeray, Mithali Borude: मिताली आणि अमित ठाकरेंच्या प्रेमाची खबर राज ठाकरेंना लागली. दोघांनी घरी प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी...

Feb 14, 2023, 01:44 PM IST

Condom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?

Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.

Feb 14, 2023, 11:41 AM IST