अजब-गजब प्रेम! वडिलांना भेटायला प्रियसीला घरी नेलं, प्रियकराला सोडून वडिलांवरच भाळली आणि...
Offbeat News : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, याचंच एक उदाहरण समोर आलं आहे. प्रियसी आपल्या प्रियकराला सोडून त्याच्या वडिलांबरोबर पळून गेली. तब्बल एकावर्षानंतर ते दोघं एकत्र भेटले.
Apr 26, 2023, 08:53 PM IST"तुमची लादी मजबूत आहे," चोरांनी चक्क नाल्यातून सोन्याचं दुकान लुटलं; मागे सोडली चिठ्ठी, वाचा नेमकं काय घडलं?
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चोरांनी एक सोन्याचं दुकान (jewellery shop) लुटलं आहे. दरम्यान चोरांनी ज्याप्रकारे दुकान लुटलं ते पाहून सोनारासह पोलीसही चक्रावले आहेत. कारण दुकानात एक बोगदा होता जो नाल्यातून आतमध्ये येत होता.
Mar 29, 2023, 04:08 PM IST
...अन् भाजीवाला एका रात्रीत 172 कोटींचा मालक झाला, पण नंतर जे झालं ते वाचून तुम्हाचा धक्काच बसेल
172 Crores in Vegetable Vendor: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भाजीवाल्याच्या (Vegetable Vendor) खात्यात 172 कोटी जमा झाले असल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) आणि पोलीस (Police) चक्रावले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, हे आपलं खातं नसल्याचा भाजीवाल्याचा दावा आहे. पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार झाला असल्याने हे प्रकरण सायबर क्राइमकडे (Cyber Crime) सोपवलं आहे.
Mar 8, 2023, 02:17 PM IST
आई-वडिलांची योग्य काळजी घेत नसाल तर ही बातमी नक्की वाचा; 84 वर्षीय वडिलांनी मुलांना शिकवला आयुष्यभराचा धडा
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे एका 84 वर्षीय व्यक्तीने आपली सगळी संपत्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नावे करुन टाकली आहे. नत्थू सिंह गेल्या सात महिन्यांपासून आश्रमात राहत असून त्यांनी आपल्या मुलांना संपत्तीतून बेदखल केलं आहे. मुलं आपली योग्य काळजी घेत नसल्याने नत्थू सिंह यांनी संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या (Uttar Pradesh Government) नावे केली आहे.
Mar 6, 2023, 06:26 PM IST
Honey Bees Attack on Woman: ...अर्धा तास मधमाशा महिलेच्या शरिराचे लचके तोडत होत्या, पोलिसांनाही पाहावला नाही मृतदेह
Honey Bees Attack on Woman: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मधमाशांनी (Honey Bee) केलेल्या हल्ल्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. महिला भाचीच्या लग्नाला जात असतानाच रस्त्यात मृत्यूने तिला गाठलं. जवळपास अर्धा तास मधमाशा महिलेवर हल्ला करत होत्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Feb 28, 2023, 08:14 PM IST
प्रियकराशी भांडण झाल्याने तरुणी ट्रेनमधून खाली उतरली, पण स्थानकावर तरुणांनी तिला घेरलं अन् पुढच्या क्षणी रक्ताच्या...
Crime News: पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह दिल्लीहून (Delhi) बिहारला (Bihar) निघाली होती. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर भाटपाररानी रेल्वे स्थानकावर ती खाली उतरली आणि दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबली. तिथे दोन तरुणांनी तरुणीला आपल्या बोलण्यात फसवलं आणि लैंगिक अत्याचार (Rape) केला. तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत.
Feb 21, 2023, 04:21 PM IST
...अन् छोट्या भावाने वहिनीसोबतच केलं लग्न, नेमकं असं काय झालं?
फेशिअल करण्याच्या बहाण्याने पळून गेलेला नवरदेव 10 दिवसांनी आपल्या प्रेयसीसह घरी परतला. दोघांनीही कोर्टात लग्न केलं होतं. यानंतर कुटुंबाना मात्र त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. शशांकच्या वडिलांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे आपल्याला फार लाज वाटत असून, त्याच्याशी आता काही देणंघेणं नसल्याचं म्हटलं आहे.
Feb 9, 2023, 01:34 PM IST
Crime News : मदरशात जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला शेतात नेले अन्... 15 वर्षाच्या शेजाऱ्याचे धक्कादायक कृत्य
Crime News : मदरशात शिकणारा विद्यार्थी त्याच्या काही मित्रांसोबत खेळायला गेला होता. मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांना मुलाची काळजी वाटू लागली, त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला
Feb 2, 2023, 04:41 PM ISTरात्री 12 वाजता घरी आलेल्या पत्नीला जाब विचारणं पतीला पडलं महागात; तोंड लपवत गाठावं लागलं पोलीस स्थानक
रात्री उशिरा घऱी आल्याचं कारण विचारल्याने पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
Jan 30, 2023, 03:38 PM IST
वयस्कर महिलांना विवस्त्र करून शेतात सोडणारा Serial Killer..., Porn पाहून करायचा बलात्कार अन् नंतर...
वयस्कर महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलांची हत्या केल्यानंतर त्यांचे नग्न मृतदेह शेतात सोडून देत असे. चार महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी अखेर या सीरियल किलरला अटक केली आहे
Jan 27, 2023, 10:55 AM IST
Yogi Minister Gets One Year Jail: योगी सरकारमधील मंत्र्याला एका वर्षाचा तुरुंगवास; जाणून घ्या प्रकरण काय
Yogi Government Minister Gets One Year Jail: 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या एका प्रकरणामध्ये विद्यमान मंत्र्याला दोषी ठरवण्यात आलं असून कोर्टाने शिक्षाही सुनावली आहे.
Jan 25, 2023, 06:58 PM ISTPigeons Killing: तू माझी मांजर चोरली, मी तुझी कबुतरं ठार केली; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले
उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या 30 कबुतरांनी विषारी पदार्थ खाऊ घालत त्यांना ठार केलं. शेजाऱ्याने आपली मांजर चोरल्याचा संशय असल्याने त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Jan 21, 2023, 09:26 AM IST
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेने प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा!
Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.
Jan 13, 2023, 07:07 PM ISTVIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात
Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Jan 7, 2023, 09:19 AM ISTWinter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी
Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे.
Jan 1, 2023, 03:41 PM IST