या किडे, मुंग्याना काय घाबरायचं? कॉन्स्टेबलला बाईकवर Insta Reel बनवणं पडलं महागात, SSP ची कारवाई
Viral Video: एका पोलीस कॉन्स्टेबलला खाकी वर्दीवर रील शूट करणं महागात पडलं आहे. कॉन्स्टेबलने बाईकवर रील शूट केल्यानंतर ते सोशल मीडियावरही शेअर केलं होतं. यानंतर एसएसपींनी त्याला निलंबित केलं आहे.
Jul 30, 2023, 04:57 PM IST
पतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले
Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
Jul 28, 2023, 09:48 AM IST
"टोमॅटो खाणं बंद करा, त्याऐवजी लिंबू वापरा; किंमती कमी होतील"; भाजपा मंत्र्याचा अजब सल्ला
Minister on Tomato: टोमॅटोचे (Tomato) भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून तो गायब झाला आहे. मध्यमवर्गीय टोमॅटोचे दर पुन्हा स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता, उत्तर प्रदेशमधील महिला व बाल पोषण राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी टोमॅटो खाऊ नका असा सल्ला दिला आहे.
Jul 24, 2023, 12:31 PM IST
बहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ
Crime News: रियाजने धारदार शस्त्राने बहिणीची हत्या केली आणि नंतर तिचं शीर कापलं. हे शीर घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी दिली आहे.
Jul 22, 2023, 10:09 AM IST
सरकारी नोकरीत रुजू होण्याआधी जाहीर करावी लागणार संपत्ती, हुंडा घेणार नाही असं शपथपत्रंही द्यावं लागणार
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना आता सरकारने दोन अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता केली, तरच त्या उमेदवाराला सरकारी नोकरीत घेतलं जाईल. या अटींमध्ये संपत्ती आणि हुंडा असे दोन मुद्दे आहेत.
Jul 21, 2023, 11:26 AM IST
Viral Video: कोथिंबीरीच्या शेतात वाघ! शेजारचं शेत नांगरत होता शेतकरी मात्र...
Tiger Viral Video: कोथिंबीरीच्या शेतातील हा व्हिडीओ शेजारच्या शेतातील शेतकऱ्याने शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाजूच्या शेतात एक शेतकरी नांगरणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
Jul 20, 2023, 03:35 PM ISTघऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात...
Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका तरुणाने घऱात घुसून आधी चोरी केली आणि नंतर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची (Minor Girl) हत्या केली. पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपी पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला.
Jul 20, 2023, 01:57 PM IST
"अबे, गाडीखाली अडकला बघ," Live Streaming करत असतानाच कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू; थरारक VIDEO
Viral Video: रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे.
Jul 19, 2023, 01:58 PM IST
UP मधील YouTuber च्या घरावर Income Tax ची धाड; घरात सापडली 24 लाखांची कॅश
Income Tax Raid At YouTuber Home: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या युट्यूबरच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरी 24 लाख रुपये रोख रक्कम सापडली. या युट्यूबरच्या भावाने त्याला अडकवण्यासाठी हा कट असल्याचा आरोप केला आहे.
Jul 18, 2023, 01:05 PM ISTउत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना! गाडीवरील स्पीकरचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने कावड यात्रेकरु ठार
कावडियांच्या (Kanwariyas) वाहनाचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यानंतर वीजेचा धक्का लागून 5 जण ठार झाले आहे. यानंतर कावड यात्रेकरुंनी वीज विभागाकडून निष्काळजीपणा कऱण्यात आल्याचा आरोप करत आहे.
Jul 16, 2023, 12:47 PM IST
Loksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता
Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2023, 05:45 PM IST'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?
Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.
Jul 13, 2023, 09:25 AM ISTVideo : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी
Ghaziabad Accident : गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 11, 2023, 10:41 AM ISTगायीपासून ते श्वानापर्यंत....; जनावरांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबांना अटक; CCTV पाहून पोलीसही चक्रावले
Crime News: कानपूरच्या (Kanpur) बर्रा परिसरात मादी श्वानासह जनावरांवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
Jul 9, 2023, 12:28 PM IST
पैशांचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने नवऱ्याला लाथा बुक्क्यांनी तुडवंल; VIDEO व्हायरल
Viral Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) पैशांचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने पतीला आधी बांधलं आणि नंतर काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये तिला तिच्या बहिणीनेही साथ दिली. पत्नी पतीला बांधून मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 6, 2023, 04:39 PM IST