IPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?
#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...
May 3, 2023, 11:08 AM ISTपप्पा असं का केलं? मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच वडिलांनी काढला पळ
Shocking News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक माणूस आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच पळून गेला आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर पोलिसांनी दोघांना पकडले आहे. दोघांना पकडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे
May 1, 2023, 06:51 PM ISTअजब-गजब प्रेम! वडिलांना भेटायला प्रियसीला घरी नेलं, प्रियकराला सोडून वडिलांवरच भाळली आणि...
Offbeat News : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, याचंच एक उदाहरण समोर आलं आहे. प्रियसी आपल्या प्रियकराला सोडून त्याच्या वडिलांबरोबर पळून गेली. तब्बल एकावर्षानंतर ते दोघं एकत्र भेटले.
Apr 26, 2023, 08:53 PM ISTViral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल
UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 20, 2023, 02:06 PM ISTAtiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...
Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 16, 2023, 12:20 AM ISTपुढे जाण्याची शर्यत ठरली जीवघेणी... भाविकांना घेऊन जाणारी ट्रॉली पुलावरुन कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू
Shahjahanpur Accident : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून कोसळल्याने किमान सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी बाहेर काढत जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
Apr 15, 2023, 05:23 PM ISTViral Video : ''लाज कशी वाटली नाही?'', महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?
Viral Video : सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे. व्हिडीओमधील धक्कादायक कृत्य पाहून माणुकीचा विसरल पडल्याचं दिसतंय. कारमध्ये वृ्द्ध महिलेचा मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेताना दिसत आहे.
Apr 14, 2023, 12:07 PM IST
पार्श्वभागातून साप पोटात गेल्याचा तरुणाचा दावा! डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आलं सत्य
Shocking News : उत्तर प्रदेशातील हा तरुण हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात व्हिवळत पोहोचला होता. त्याच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनी हकीकत सांगताच डॉक्टरांनाही सुरुवातीला धक्का बसला होता.मात्र उपचारानंतर सत्य समोर आले
Apr 7, 2023, 06:14 PM IST'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल
UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार!
Apr 4, 2023, 10:56 AM IST
Electricity Strike : उत्तर प्रदेशात वीजेचे संकट गडद; मुख्यमंत्र्यांना करावी लागली अंधारात पूजा
Electricity Strike : गेल्या गुरुवार पासून उत्तर प्रदेशात 1 लाख वीज पुरवठा कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. आतापर्यंत तीन हजार संपकऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अनेकांनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अलहाबाद हायकोर्टानेही याप्रकरणाची दखल घेतली आहे
Mar 19, 2023, 03:48 PM ISTMurder of Lover : प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, पतीने तिला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अन् मग...
Crime News : प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला घरी आहे. प्रेमाचा रंग चढल्यावर अचानक त्या महिलेचा पती तिथे पोहोचला. त्याने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Mar 19, 2023, 10:13 AM ISTअनिल कपूरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'पुढच्या जन्मात भेटू'
पाच वर्षांपासून सुरु असलेला जमिनीच्या वाद आणि छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबियांनी आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Mar 3, 2023, 01:43 PM ISTViral Video : संतापजनक ! विधवा सुनेसोबत सासऱ्याचं वाईट कृत्य; दिराने live video काढत केला कहर
Shocking Crime : तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि इथेच तीच नशीब उलटं फिरलं , दीर आणि सासरा तिच्याकडे हपापलेल्या नजरेने पाहत राहायचे, दिराने तर त्या रात्री ...
Mar 2, 2023, 08:23 PM ISTCrime News : मित्रांनी दारु प्यायची पैज लावली अन् केसाने गळा कापला...
Crime News : जयसिंग त्या दिवशी 60 हजार रुपये घेऊन घरातून निघाला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. यानंतर तो बेशुद्ध असल्याचे आम्हाला कळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली
Feb 13, 2023, 06:32 PM ISTVIRAL: कांदा - लसणाची चव सलग 45 वर्षे तरी चाखली नाही कारण... 'या' गावातील आजी-आजोबा सांगतायत एक रहस्य
Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.
Jan 26, 2023, 05:38 PM IST