साडीला धरुन खेचलं अन् शिड्यांवर...; सुनेची सासूला बेदम मारहाण, मन विषण्ण करणारी घटना CCTVमध्ये कैद
UP Crime : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका सुनेच्या मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने सासूला मारहाण करून जमिनीवर फेकल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी निर्दयी सूनेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jun 19, 2023, 03:46 PM ISTमृत व्यक्तीकडून १९ वर्षीय मुलीवर बलात्कार? पोलिसांकडून FIR दाखल
UP Crime: उत्तर प्रदेशमधून दररोज खून, दरोडा, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. येथील पोलिसांनी गुन्हेगारावर जरब बसविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून समोर येत आहे. येथे १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे वृत्त उघडकीस आले आहे.
Jun 19, 2023, 12:39 PM ISTपाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा
UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याने आत झोपलेल्या 5 मुलांसह 6 जण आणि त्यांची आई जिवंत जळाली. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.
Jun 15, 2023, 02:06 PM ISTलग्नानंतर सातव्याच दिवशी सापडला नववधूचा मृतदेह; कुटुंबियांचा केला गंभीर आरोप
UP Crime : लग्नाच्या सातव्याच दिवशी संशयास्पद परिस्थितीत नवविवाहित महिलेचा मृतदेह रस्त्यापासून थोड्या अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली.
Jun 13, 2023, 06:59 PM ISTस्टेडिअमच्या होर्डिंगखाली गाडली गेली कार; भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू
UP News : एकना स्टेडियमच्या आवारातील होर्डिंग (युनिपोल) सोमवारी संध्याकाळी एका स्कॉर्पिओवर कोसळले. या अपघातात स्कॉर्पिओमधील आई-मुलींसह तिघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या जवानांनी सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात नेले.
Jun 6, 2023, 01:08 PM ISTपतीच्या निधनानंतर सासऱ्याची सूनेसोबत संतापजनक कृत्य, दिराने VIDEO काढला अन्
Crime News : पतीच्या मृत्यूनंतर तिने विचारही केला नाही असं भयानक कृत्य तिच्या सासरे आणि दीराने केलं. एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवला. त्या रात्री सासऱ्याने तिच्यासोबत...
Jun 4, 2023, 10:17 AM ISTइअरबड्सच्या वापरामुळे ऐकूच येईना; 18 वर्षाच्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार
Deafness : सध्याची तरुणाई इयरफोनशिवाय जीवनाची कल्पना करु शकत नाही. जर तुम्हाला प्रवास करावा लागत असेल आणि गोंगाटांत बराच वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही इअरफोन वापरता. पण असं करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Jun 3, 2023, 03:11 PM ISTViral Video : अरे देवा! धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, एकमेकांना KISS करत...
Viral Video : आता हेच पाहणं राहिलं होतं. धावत्या स्कूटीवर तरुण तरुणी नाही तर दोन तरुणांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
May 29, 2023, 02:29 PM ISTVideo : रेल्वेतील चादरी बॅगेत भरल्या अन् उतरताना पकडला गेला; जाब विचारला तर केली दमदाटी
Indian Railway : रेल्वेमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे भारतीय रेल्वे चांगलीच हैराण झाली आहे. वारंवार उपाययोजना करुनही प्रवासी सरकारी मालमत्तेला स्वतःची समजून बिनधास्तपणे घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे भारतीय रेल्वेला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे
May 28, 2023, 01:52 PM ISTमैत्री की वेडेपणा? कॅन्सरने मृत्यू झालेल्या मित्राच्या चितेवर त्याने उडी मारली अन्...
UP News : मित्राच्या अंतिम संस्कारादरम्यान, त्याच्या मित्रानेही जळत्या चितेत उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये समोर आला आहे. दोन्ही मित्रांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
May 28, 2023, 10:45 AM ISTएका 'अंडरवेअर'मुळे संपूर्ण गावात धुमशान, 8 जण रुग्णालयात... वाचा नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरुय. एका अंडरवेअरमुळे अख्ख्या गावात राडा झालाय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. तर या घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
May 23, 2023, 03:14 PM ISTलग्नाची वरात येण्याआधीच झाला जोरदार स्फोट.... मुलीची आई अन् काकीचा झाला कोळसा
UP Accident : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका अपघाताने लग्नघरात शोककळा पसरली आहे. या अपघातात मुलीच्या आईचा आणि काकीचा दुर्दैवी मृत्यू झालाय
May 21, 2023, 10:09 AM IST10 लाख रुपये आण, तेव्हाच...' हनिमूनसाठी गेलेल्या पतीचे पत्नीसोबत किळसवाणं कृत्य
Crime News : मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांनी पैसे दिल्यानंतरही आरोपी पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे
May 20, 2023, 12:33 PM ISTधक्कादायक! मोबाईल फोन चार्जिंगला लावताच मुलीचा दुर्दैवी मृत्यू....
UP News : उत्तर प्रदेशातल्या एका मुलीला मोबाईल चार्जिंगला लावणे चांगलेच महागात पडलं आहे. मोबाईल चार्जिंगला लावल्याने मृत्यू होईल असा विचारही कधीच या मुलीने केला नसेल. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
May 19, 2023, 04:23 PM IST
कोर्टात जात असतानाच पोलिसांनी आरोपीला घेऊन दिली दारु; फोटो झाला व्हायरल
UP Police : व्हायरल फोटोमध्ये गुन्हेगाराचे हात बांधलेले आहेत. तर पोलिसांच्या हातात दोरी आहे आणि आरोपी दारूच्या दुकानात उभा आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलीस किती उदार आहेत हे दिसते अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
May 5, 2023, 06:05 PM IST