एक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!
Pakistani Seema Haider Love Story: सीमा हैदर हे नाव सध्या चर्चेत आहे. प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलंडाणाऱ्या या सीमाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Jul 12, 2023, 03:56 PM ISTVideo : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी
Ghaziabad Accident : गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 11, 2023, 10:41 AM IST'नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध'; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला
Newly weds wife Shocked: 26 जानेवारी 2023 रोजी पीडित महिलेचा विवाह अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. तरुण दिल्लीस्थित गृह मंत्रालयात अधिकारी असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.
Jul 9, 2023, 09:18 AM IST1 लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून झाडावर चढलं माकड, त्यानंतर...
UP Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) जिल्ह्यात माकडाने पैशांनी भरलेली बॅक पळवून नेल्यानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. माकडाने दुचाकीवरुन ठेवलेली बॅक हिसकावली आणि नंतर झाडावर जाऊन बसलं. नंतर काय झालं पाहा..
Jul 6, 2023, 01:12 PM IST
तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर
Gang Raped: सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
Jul 4, 2023, 02:31 PM ISTभीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 4 जण अटकेत, 'या' लोकांनी केला होता गोळीबार
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर 28 जूनला सहारनपूरमधल्या देवबंद इथं जीवघेणा हल्ला झाला होता. काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले होते. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
Jul 1, 2023, 06:28 PM ISTमेहुण्याची हत्या करायला गेलेल्या पतीने पत्नीचीच केली हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, शेजारी पण जखमी
UP Crime : चार महिन्यांपूर्वी झालेल्या विवाहामुळे नाराज झालेल्या या जोडप्याने शुक्रवारी अलसुबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडला गावं गाठले होते. जमावाने घेराव घालताच आरोपीने हवेत गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने पत्नीवर गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडली.
Jun 30, 2023, 01:16 PM ISTस्तनातील गाठ पाहण्याच्या बहाण्याने महिलेचा व्हिडिओ काढून बलात्कार; डॉक्टरचं घृणास्पद कृत्य समोर येताच खळबळ
UP Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पीडित महिला ही डॉक्टरला देव मानायची. मात्र तिच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे तिला जोरदार मानसिक धक्का बसला आहे.
Jun 30, 2023, 12:34 PM ISTअबब! 500 रुपयांच्या बंडलसोबत पत्नी- मुलांचे फोटोसेशन; पोलीस अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून धक्काच बसेल
UP Police Viral Photo : रोख बंडलांसह बायकोने घेतलेल्या सेल्फीमुळे उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली आहे. पत्नी आणि मुलांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती.
Jun 30, 2023, 10:38 AM ISTबकरी ईदच्या दिवशी समोर आलं अनोखं पशू-प्रेम, 250 बकऱ्यांचा कु्र्बानीपासून वाचवला जीव
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा आहे. पण बागपत इथं पशू प्रेमी समाजाने तब्बल 250 बकऱ्यांना जीवदान दिलं आहे. बाजारभावापेक्षा जास्त किंमत त्यांनी त्यांनी कुर्बानीला आलेल्या बकऱ्या विकत घेतल्या.
Jun 29, 2023, 07:40 PM ISTलाडक्या बकऱ्याच्या मृत्यूने व्यथित झाली, सात मुलांच्या आईने उचचलं धक्कादायक पाऊल
लाडक्या बकऱ्याचा मृत्यू झाल्याने ही महिला प्रचंड व्यथित झाली होती, या नैराश्यात तीने टोकाचं पाऊल उचललं, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jun 29, 2023, 03:06 PM ISTआंघोळीला जाण्याच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; बायको आणि मुलीलाही मारलं
UP Crime : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका घरात आधी आंघोळ करण्यावरुन झालेल्या भांडणात एका 33 वर्षीय व्यक्तीचा जीव गेला आहे. भावांनीच केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jun 29, 2023, 01:20 PM ISTधक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
Jun 26, 2023, 10:12 AM IST
हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...
Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.
Jun 24, 2023, 12:56 PM IST
'माझी अधिकारी पत्नी रोज 6 लाखांची वसुली करते', पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर...
Jyoti Maurya UP Crime: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ही डायरी समोर आणली असून यामध्ये ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा मांडत असे.
Jun 22, 2023, 05:36 PM IST