LIC कर्मचारी ते ठाकरेंची सून.. उद्धव यांचा वांद्रे ते डोंबिवली प्रवास.. रश्मी ठाकरेंची हटके Love Story
Rashmi Thackeray Birthday Love Story With Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे वांद्रे येथे राहायचे तर रश्मी ठाकरे डोंबिवलीत. मग या दोघांची भेट कशी आणि कुठे झाली? हे दोघे एकमेकांना कसे आणि कोणाच्या माध्यमातून भेटले? या दोघांची हटके लव्ह स्टोरी कशी आकार घेत गेली? पाहूयात...
Sep 23, 2024, 01:01 PM IST'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ
Rashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकली
Sep 23, 2024, 08:44 AM IST'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेलं; ‘लाडकी खुर्ची’...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Loan On Maharashtra Pending Bills By State Government: "महाराष्ट्राची सत्ता जशी ओरबाडून मिळवली त्याच पद्धतीने राज्याची तिजोरी ओरबाडण्याचे कामही अनेक हातांनी सुरू आहे."
Sep 23, 2024, 07:21 AM ISTसत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला
सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Sep 22, 2024, 12:40 PM ISTVIDEO | सत्यपाल मलिक घेणार उद्धव ठाकरेंची भेट
Satyapal Malik will Meet Uddhav Thackeray
Sep 21, 2024, 06:30 PM ISTनिकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहा
Marathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चक्क बिग बॉस मराठीमधील संदर्भ देत शाब्दिक खटके उडाले.
Sep 20, 2024, 10:28 AM IST'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीका
Slams BJP Policy: "मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले."
Sep 19, 2024, 06:35 AM IST'मातोश्री'वर जाऊन 'ही' व्यक्ती उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा Demand Draft; कारण...
Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला जाणार आहे. यासाठी आज ठाकरेंच्या भेटीची वेळही मागण्यात आली आहे.
Sep 18, 2024, 03:18 PM IST'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Thackeray Shivsena slams PM Modi: "छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही."
Sep 17, 2024, 06:37 AM IST'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray On Old Pension Scheme: दुर्देवाने कोरोना आला नाहीतर तुम्हाला इथे बसण्याची वेळच आली नसती, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Sep 15, 2024, 01:41 PM IST'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर
Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Sep 14, 2024, 02:19 PM IST'युक्रेनमध्ये मोदींचा रेल्वेने 16 तास प्रवास पण मणिपूरचा साधा दौराही नाही; आग लावा तुमच्या...'
Central Government On Manipur Issue: "गुजरातमधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणून ‘सतर्क’ होणारे केंद्र सरकार मणिपूरमध्ये आता रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनमधून स्फोटके टाकून हल्ले होऊनही ढिम्म आहे."
Sep 14, 2024, 06:55 AM IST'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud: "प्रत्यक्ष घटनापीठावरून कोरडे ओढायचे, लोकांच्या आशा पल्लवित करायच्या व निकालात मात्र सरकारला मदत होईल असेच करायचे, हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले."
Sep 13, 2024, 07:35 AM ISTNagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत...
Nagpur Hit And Run Sanket Bawankule Case: या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप होतोय. याच दाव्यांना एक नवा ट्वीस्ट मिळाला आहे.
Sep 11, 2024, 10:58 AM IST'...मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?' बावनकुळेंना Hit & Run वरुन सवाल
Nagpur Hit And Run Case: रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या हायप्रोफाइल अपघातामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना आता या प्रकरणावरुन आता ठाकरेंच्या पक्षाने भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.
Sep 11, 2024, 10:18 AM IST