uddhav thackeray

Baba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'

Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: "महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे."

Oct 14, 2024, 06:47 AM IST

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरेंचे एक पाऊल मागे?

Uddhav Thackeray CM Face Of Maharashtra: महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन काय चाललंय? जाणून घेऊया.

Oct 13, 2024, 07:08 PM IST
Consensus in Mavia regarding the face of the post of Chief Minister PT51S

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मविआमध्ये एकमत

Consensus in Mavia regarding the face of the post of Chief Minister

Oct 13, 2024, 06:50 PM IST

गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोप

Uddhav Thackeray Allegations On Mahayuti: महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी झाली आहे.जनतेसह नेतेही असुरक्षित आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

Oct 13, 2024, 02:08 PM IST

मी शपथ घेतो की... उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत काय शपथ घेतली?

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतली. 

Oct 12, 2024, 09:57 PM IST

बोंडाला गुलाबी अळी.... उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सणसणीत टोला

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

Oct 12, 2024, 09:26 PM IST

आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray:  शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. 

Oct 12, 2024, 09:13 PM IST

हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Oct 12, 2024, 08:33 PM IST

'बेइमानांचे राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे..'; ठाकरेंचा पक्ष म्हणतो, 'मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी..'

Hindu Muslim Politics: "राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Oct 12, 2024, 08:32 AM IST

निकाल हरियाणात भूकंप महाराष्ट्रात? ठाकरेंची सेना आक्रमक; म्हणे, 'काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांच्या..'

Haryana Vidhan Sabha Election Result Warning For Congress: "मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी..."

Oct 9, 2024, 07:19 AM IST