temple

'या' गोष्टी कधीही मंदिरात ठेवू नये, तुमच्या देवाऱ्यात आहेत का 'अशा' गोष्टी?

'या' गोष्टी कधीही मंदिरात ठेवू नये, तुमच्या देवाऱ्यात आहेत का 'अशा' गोष्टी?

Jun 8, 2023, 11:13 PM IST

"पुजारी मंदिरात अर्धनग्न नसतात का?", मंदिरातील ड्रेस कोडवरुन छगन भुजबळ संतापले; म्हणाले "हे उघडेबंब..."

Chhagan Bhujbal on Dress Code in Temples: राज्यातील अनेक मंदिरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. तसं असेल तर मंदिरातील पुजाऱ्यांनीही पूर्ण कपडे घालावेत असं स्पष्ट विधान त्यांनी केलं आहे. 

 

May 30, 2023, 01:05 PM IST

Viral Video : धक्कादायक!...म्हणून तिने सर्वांसमोर चक्क नग्न अवस्थेत मंदिरात केला प्रवेश

Viral Video : ती आली आणि तेही अंगावर एकही कपडे न घालता, मंदिरात सोहळा सुरु असताना ती अचानत नग्न अवस्थेत आली आणि...हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

May 27, 2023, 11:28 AM IST

आईसाठी काय पण...! आईच्या आठवणीत उभारलं भव्य मंदिर; तीन भावांची पंचक्रोशीत चर्चा

एककीकडे सत्ता संपत्ती सुख असूनही अनेक मुलं जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत.  तर दुसरीकडे या भावंडांनी आईसाठी उभारलेलं मंदिर आई शब्दाला आणि त्या मातृत्वाच्या भावनेला सार्थकी ठरवत आहे. या मंदिरात त्यांनी स्थापन केलेली मूर्ती अत्यंत बोलकी आणि सजीव वाटतेय.  

May 22, 2023, 05:44 PM IST

Happy Mother’s Day: देवीचे नाही तर आईचे मंदिर! 51 फूटांची मूर्तीही बसवणार, मुलाचे अनोखे मातृप्रेम

आजपर्यंत आपण देव देवतांचीच मंदिर पाहतो. अनेक जण देव देवतांची मंदिरे उभारतात. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये एक व्यक्ती आपल्या आईचे मंदिर बांधत आहे. हे आईचे मंदिर सध्या चांगलेच चर्चेत आहे.  

May 14, 2023, 05:38 PM IST

समुद्रात असलेलं 'ते' शेकडोवर्षांपूर्वीचं मंदिर, ज्याची सुरक्षा करतो विषारी साप

मंदिरांबाबत काही गोष्टी खास असतात. मग ती मंदिरं भारतातील असो किंवा भारताबाहेरची. 

Apr 20, 2023, 07:47 PM IST

श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO

Nashik Trimbakeshwar Temple: नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.

Feb 9, 2023, 09:23 AM IST