सिक्किमच्या 'या' महिला पोलीस अधिकारीचं सौंदर्यपाहून नेटकरी घायाळ, कॉस्मेटिक कंपनीची बनली Brand Ambassador
कॉस्मेटिक कंपनी Maybelline ने आपल्या ब्यूटी ब्रँड अॅम्बेसेडरसाठी एक खास कार्यक्रम ठेवला होता. यात त्यांनी आपल्या ब्रँड अॅम्बेसडर्सना लाँच केलं. यात सुहाना खानचा (Suhana Khan) समावेश आहे. याशिवाय आणखी एक चेहरा चर्चेत आहे. या मॉडेलचं नाव आहे एक्शा केरुंग (Eksha Kerung)
Apr 16, 2023, 06:06 PM IST
अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य
Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं.
Apr 14, 2023, 05:39 PM ISTSuhana Khan : तुझ्या ऐतिहासिक खेळीची मी साक्षीदार...; 'या' मराठमोळ्या खेळाडूची फॅन झालीये शाहरुखची लेक
ही खेळी पाहता टीमचा मालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील त्याची फॅन झाली आहे.
Apr 9, 2023, 07:31 PM ISTAryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक
Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
Apr 3, 2023, 01:00 PM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTAryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा
Aryan Khan हा लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून गौरी ही हिंदू आहे. त्यामुळे आर्यन नक्की कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतो हा प्रश्न अनेकांना आहे.
Feb 3, 2023, 12:46 PM ISTफोटोत दिसणाऱ्या या स्टारकिडला तुम्ही ओळखलंत का? शाहरुखच्या लेकीशी आहे खास कनेक्शन
तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खानच्या मुलीचा हा खूप खास मित्र असून अनेकदा दोघंही एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.
Jan 28, 2023, 06:37 PM ISTSuhana Khan ने शेअर केला ग्लॅमरस फोटो, पण शाहरुखच्या कमेंटने झाली पोलखोल
क्या यार पापा! Suhana Khan ला अतिउत्साह नडला; शाहरुखनंच केली पोलखोल, सुहानाच्या फोटोवर केलेल्या कमेंटची सोशल मीडियावर चर्चा
Jan 24, 2023, 04:51 PM ISTलेडी पठाण! ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये Gauri Khan चा हॉट लुक ठरतोय चर्चचा विषय
Gauri Khan: बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कोणी कधी काय घातलंय इथपासून ते कोण कधी कुठली फॅशन (Bollywood Fashion) फोलो करतंय इथपर्यंत सगळ्यांची गोष्टींची जनमानसात चर्चा रंगलेली असते.
Jan 6, 2023, 09:20 PM ISTSuhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय
Suhana Khan आणि Gauri Khan चे पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले.
Jan 1, 2023, 10:41 AM IST'Pathaan सिनेमा ज्या चित्रपटगृहात दाखवला जाईल, तिथे...' हनुमानगढीच्या महंतांनी दिला गंभीर इशारा
Pathan चित्रपट प्रदर्शित लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत.
Dec 16, 2022, 06:44 PM ISTशाहरुख खानच्या लेकीला मिस्ट्री बॉयच्या मिठीत पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
Dec 14, 2022, 04:43 PM ISTआर्यन खानच्या करिअरची सुरुवात; बॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक!
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेत आला आहे
Dec 7, 2022, 01:20 AM ISTमुलीमुळे Shahrukh Khan नं घेतला चित्रपटातून ब्रेक! अभिनेत्यान केला मोठा खुलासा
Shahrukh Khan नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Dec 3, 2022, 10:40 AM ISTAirport वर सुहाना खानला पाहताच मागे आली अनेक मुलं; त्यानंतर झालं असं काही...
विमानतळावर शाहरुखचा लेक दिसताच मुलं बेभान; त्यांना पाहून सुहानाची झाली अशी अवस्था
Nov 17, 2022, 11:27 AM IST