वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुहाना खान रूपेरी पडद्यावर; 'तुझ्या वयाची मुलं...' म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं
The Archies Release Date: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिच्या चित्रपटाची रिलिज डेट प्रदर्शित झाली आहे.
Aug 29, 2023, 01:13 PM ISTसुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण
Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले.
Aug 16, 2023, 01:55 PM ISTगरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
Suhana Khan Viral Video : सुहाना खान लवकरच द आर्चीज या सीरिजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, नुकतीच ती एका कार्यक्रमातून बाहेर येताना दिसली. यावेळी सुहानानं एका गरीब मुलीनं मदत मागताच जे केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Aug 12, 2023, 01:50 PM ISTसुहाना खानने पोस्ट केले निळ्या साडीतले Sexy Photos; कथित BF च्या आईची कमेंट चर्चेत
Suhana Khan Sexy Saree Photos: या दोघांच्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
Aug 7, 2023, 11:44 AM IST'मी नाही तर मुलं...' सुहाना खानच्या The Archies च्या पोस्टरनं वेधलं लक्ष
Suhana Khan Veronica Poster: 'द आर्चिज' या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. यावेळी तिचा करेक्टर पोस्टर रिलिझ झाला आहे. तुम्ही पाहिलात का?
Aug 6, 2023, 06:48 PM ISTअनुराग कश्यपच्या मुलीचं लग्न, पण चर्चा निळ्या साडीतल्या सुहाना खानची... फोटो एकदा पाहाच
Entertainment : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची (Star Kids) चलती आहे. अनेकवेळा पार्ट्यांमध्ये स्टार किड्सचे फोटो व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्समध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती सुहाना खानची. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहानाचे (Suhana Khan) अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत असतात. नुकतेच तिचे साडीतले फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले असून यात ती खूपच सुंदर दिसतेय.
Aug 4, 2023, 09:50 PM ISTSacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका
Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत.
Aug 4, 2023, 10:48 AM IST'करीनाने हिच्याकडून शिकावं' सुहानाच्या 'त्या' कृतीवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते तिची अनेकदा चर्चा होताना दिसते त्यातून आता ती नुकतीच स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा आहे. परंतु तुम्ही तिच्या ड्रेसची किंमत ऐकून चक्रावूनच जाल.
Jul 29, 2023, 07:59 PM ISTवयाच्या 23 व्या वर्षीच सुहाना करोडपती; एकही चित्रपट न करता कोट्यवधींची मालकीण
वयाच्या 23 व्या वर्षीच सुहाना करोडपती; एकही चित्रपट न करता कोट्यवधींची मालकीण
Jun 27, 2023, 08:17 PM ISTप्रेक्षकांसाठी मेजवानी... शाहरूख खान आता लेकीसह करणार बिग बजेट चित्रपट; कधी होणार प्रदर्शित पाहा
Shah Rukh Khan and Suhana Khan Film: अभिनेत्री सुहाना खान लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून आता समोर आलेल्या माहितीनुसार शाहरूख खान आणि त्याची लाडकी लेक एकाच चित्रपटातून काम करणार असल्याचे समोर आले आहे.
Jun 27, 2023, 06:39 PM ISTकिंग खानची लेक झाली अलिबागकर! सुहानाने किती कोटींची शेतजमीन विकत घेतली पाहिलं का?
Suhana Khan Buys A Farm Land : सुहाना खाननं खरेदी केली कोट्यवधींची शेतजमीन; स्टँप ड्युटीच्या रकमेत येईल एक घर... लोकेशन पाहून म्हणाल हे ठिकाण तर आम्हाला माहितीये...
Jun 23, 2023, 09:56 AM IST
AI Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
AI generated Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
Jun 17, 2023, 12:01 AM IST22 वर्षाची सुहाना खान अडकणार लग्नबंधनात; दुबईत पार पडणार अलिशान लग्नसोहळा?
सोशल मीडियावर सुहाना नेहमी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सुहानाचे जवळ-जवळ 3 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या स्टाईलिश अंदाजातले तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Apr 30, 2023, 08:41 PM ISTपांढऱ्या बिकनीतली 'ती' Suhana Khan नाही? मग कोण आहे व्हायरल होणाऱ्या फोटोतील अभिनेत्री
सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी ती शाहरुख खानची लेक सुहाना खान आहे असे म्हटले. या फोटोत तिचा चेहरा दिसत नसला तरी अनेकांनी ही सुहानाच आहे असं म्हटलं आहे. सुहानाच्या नावानं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण ती सुहाना नसून एक दुसरी अभिनेत्री आहे. आज आपण व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ती कोण आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया...
Apr 29, 2023, 03:10 PM ISTमन्नतमध्ये पोहोचलेल्या 'त्या' मॉडेलसाठी Shah Rukh Khan नं बनवला पिझ्झा! ही खास पाहुणी पाहिली का?
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी गेल्यानंतर तिला कसा अनुभव आला याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. त्याशिवाय शाहरुखनं तिच्यासाठी खास पिझ्झा बनवल्याचे देखील तिनं सांगितले. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Apr 24, 2023, 10:40 AM IST