पाकिस्तानच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ! 28 वर्षीय खेळाडूने संपवलं जीवन; लाकूड कापण्याची मशीन घेतली अन्...
पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. त्याचा भाऊ उमर याने माजीद फार तणावात होता अशी माहिती दिली आहे.
Jun 30, 2023, 12:43 PM IST
Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का
Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2023, 03:35 PM ISTAsia Cup: भारतीय क्रीडाप्रेंमीसाठी खुशखबर, टीम इंडिया थेट एशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार
Asia Cup 2023: भारतीय संघाने एशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत स्थान पटकावलं आहे. येत्या 11 जूनला स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार असून क्रीडा प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Jun 10, 2023, 04:48 PM ISTनिवृत्तीच्या घोषणेनंतर जसप्रीत बुमराह दु:खी, सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिप सुरु आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या दुखापतीतून सावरतोय, अशात त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
Jun 7, 2023, 03:59 PM ISTआशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, मुंबईच्या परिणा मनदपौत्राची मोठी झेप
फिलिपिन्स इथं मनिलामध्ये पार पडलेल्या आशियाई ज्युनिअर रिदमिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या परिणा मदनपोत्रा हिने आशियाई स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.
Jun 6, 2023, 09:20 PM ISTVIDEO | ब्रिजभुषण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी दिलं क्लीन चीट?
Clean Chit to Brij Bhushan Singh
May 31, 2023, 07:10 PM ISTबड्या सेलिब्रिटींना Urfi Javed नं दाखवला आरसा; कुस्तीपटूंना पाठींबा देत म्हणाली...
Urfi Javed Supports Protesting Wrestlers : अनेक कलाकार समोर आले नाहीत पण नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेली उर्फी मात्र कुस्तीपटुंना पाठिंबा देत समोर आली आहे. उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच काय तर अनेकांनी तिच्या या कामाची स्तुती केली आहे.
May 31, 2023, 10:40 AM ISTरिकी पाँटिंगचा पत्ता कट? DC च्या कोचसाठी Irfan Pathan ने सुचवलं 'या' बड्या खेळाडूचं नाव, म्हणाला
Irfan Pathan on Delhi Capitals head coach: यंदाच्या हंगामात दिल्लीचा नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलचा समालोचक इरफान पठाण याने मोठं वक्तव्य केलंय.
May 17, 2023, 09:23 PM IST'गोल्डन बॉय' Neeraj Chopra ची 'डायमंड' कामगिरी; जगज्जेत्या पीटर्सला हरवून Doha Diamond League वर कोरलं नाव
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीगवर (Diamond League Final) आपलं नाव कोरलं आहे.
May 6, 2023, 07:21 AM IST
IPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?
#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...
May 3, 2023, 11:08 AM IST"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार
Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले.
May 3, 2023, 09:14 AM ISTVIDEO | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा 50 वा वाढदिवस!
Sachin Tendulkar Celebrating 50th Birthday
Apr 24, 2023, 11:10 AM ISTमहेंद्र सिंग धोनी इज द 'बॉस'; आयपीएलमध्ये माहिच्या नावावर अनोखा विक्रम, चेपॉकवर सन्मान
MS Dhoni's 200th Match as Captain : आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे. गेल्या पंधरा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो.
Apr 12, 2023, 08:03 PM ISTCSK vs LSG : ए माराsss! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चा फिल्मी स्टाईल षटकार; कारवर पडला खड्डा
IPL 2023 CSK vs LSG: कुणाची होती ती कार? चित्रपटात दाखवतात आठवतंय का, दणदणीत षटकार मैदानाबाहेर थेट कारच्या काचा फोडतो... असंच काहीसं आयपीएलच्या सामन्यातही झालं. फलंदाज होता ऋतुराज गायकवाड... सामना होता चेन्नई विरुद्ध लखनऊ.
Apr 4, 2023, 10:14 AM IST
IPL मध्ये खेळाडूच नाही तर अंपायर्सही होतात मालामाल, पगाराचा आकडा ऐकून व्हाल हैराण
IPL 2023 जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दहा संघांचा प्रत्येक एक सामना खेळवला गेला आहे. आयपीएलमधील खेळाडूंना जितकं मानधन मिळतं तितकंच स्पर्धेतील अंपायर्सचीही कमाई असते.
Apr 3, 2023, 05:27 PM IST