आयपीएल 2024 च्या कामगिरीवर निवड झाली तर, अशी असेल टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया... 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे, आणि आतपर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच आयीएलमधल्या कामगिरीच्या आाधारे निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.
Apr 9, 2024, 08:41 PM IST'त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर...,' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा
Actress talked bout the casting couch : अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचच्या भयानक अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Apr 8, 2024, 11:15 AM ISTफक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक
Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'
Apr 8, 2024, 10:22 AM ISTयुवराज सिंग ते झहीर खान, 'या' 7 भारतीय क्रिकेटर्सनं केलं दुसऱ्या धर्मात लग्न
आजकाल आपण पाहतो की सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं आहे. चला तर आज आपण अशा क्रिकेटर्स विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं.
Apr 7, 2024, 06:19 PM ISTHardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?
Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Apr 3, 2024, 12:32 PM ISTIPL 2024: लखनऊच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; RCB च्या टीमची अवस्था बिकट
IPL 2024: आरसीबीचा पराभव केल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचे 3 सामन्यांमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
Apr 3, 2024, 11:19 AM ISTआयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे.
Apr 2, 2024, 03:49 PM ISTPhoto : जिम, स्काय लाउंज, स्विमिंग पूल, गेमिंग झोन; असं आहे हार्दिक पांड्याचं अलिशान घर
Hardik Pandya House: सध्या आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईला तिन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. अशातच हार्दिक पांड्याचे अलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहे.
Apr 2, 2024, 12:20 PM IST
हैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम
IPL 2024 Points Table Updates : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. हैदराबादच्या विजयाने पॉईंटटेबलमध्येही उलटफेर झालेत.
Mar 28, 2024, 04:19 PM ISTपहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.
Mar 27, 2024, 04:16 PM ISTसानिया मिर्झा भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा श्रीमंत, 'या' खेळाडूला सोडून
Sania Mirza Networth : भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटमधून खेळाडूंना पैसाही भरपूर मिळतो. आतातर आयपीएलमधूनही नवखे क्रिकेटपटूही करोडपती होतात.
Mar 25, 2024, 09:12 PM ISTJasprit Bumrah: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये All Is Not Well? हार्दिकच्या कॅप्टन्सीवर बुमराह नाराज?
Jasprit Bumrah: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत.
Mar 20, 2024, 05:14 PM ISTमाजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार
Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे.
Mar 3, 2024, 01:38 PM ISTअश्लील हावभाव केल्याने रोनाल्डोवर बंदी, मेस्सीचं नाव ऐकून भडकला
Cristiano Ronaldo: साऊदी अरब प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत अल नासर संघाकडून खेळणाऱ्या महान फुटबॉलवटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोवर बंदी कारवाई करण्यात आली आहे. प्रो लीगच्या एका सामन्यात रोनाल्डोने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते.
Feb 29, 2024, 06:27 PM ISTकोण आहे रोहन बोपन्नाची पत्नी सुप्रिया? सौंदर्यापुढे अभिनेत्रीही फिक्या
Rohan Bopanna : भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं. या विजयाबरोबरच रोहन बोपन्नाने भारतीय टेनिसमध्ये इतिहास रचला. रोहन बोपन्नाचं हे पहिलं ग्रँडस्लॅम आहे. 43 व्या वर्षात त्याने ही कामगिरी केली असून ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपन्ना हा सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे.
Jan 29, 2024, 09:35 PM IST