'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी
Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
Sep 1, 2024, 06:47 PM ISTCSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट
Dwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
Sep 1, 2024, 05:41 PM ISTParis Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकचा तिसरा दिवस, 'या' खेळाडूकडून भारताला पदकाची अपेक्षा; पहा संपूर्ण शेड्युल
तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात.
Aug 31, 2024, 02:44 PM ISTNeeraj Chopra : नीरज चोप्राची संपत्ती किती? आकडा पाहून डोळेच फिरतील
नीरज चोप्रा यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून देणारा एकमेव खेळाडू ठरला. नीरजला प्रसिद्धी मिळाल्यावर त्याच्या संपत्तीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
Aug 16, 2024, 07:07 PM IST
नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?
Neeraj Chopra Hernia Surgery : नीरज चोप्राने पॅरिस ऑल्मिपिक 2024 मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. पण या दरम्यान नीरज एका त्रासाने हैराण असल्याचं त्याच्या कोचिंग स्टाफने सांगितलं आहे. हा आजार खेळाडूंसाठी का धोकादायक आहे?
Aug 10, 2024, 12:12 PM ISTकोल्हापुर विभागीय क्रिडा संकुलाची दुरवस्था
कोल्हापुर विभागीय क्रिडा संकुलाची दुरवस्था
Aug 3, 2024, 05:35 PM IST'आपण अशा देशात राहतो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 05:19 PM ISTऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी
Paris Olympics 2024 : पाच गोलाकार रिंग या ऑलिम्पिकंच प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाचच रिंग का असतात आणि याचा अर्थ काय. या प्रत्येक रिंगला वेगळा रंग आहे. त्या रंगाचंही वेगळं महत्व आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM ISTलेकाला घेऊन नताशा माहेरी, पोस्ट करत म्हणाली...
Hardik-Natasa : टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसात आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता नताशा माहेरी गेल्याने या चर्चांना जोर आलाय.
Jul 18, 2024, 07:20 PM ISTनर्सच्या 'त्या' एका चुकीमुळे कोळ्यांच्या घरात पोहोचले असते सुनील गावसकर; क्रिकेटला अलविदा करुन अनेक वर्षांनंतरही आहेत धनवान
Sunil Gavaskar Net Worth : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावस्कर कसोटीमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. पण जन्माच्या वेळी नर्सच्या त्या चुकीमुळे ते कोळ्यांच्या घरात पोहोचले असते आणि ते क्रिकेट नाही तर...
Jul 10, 2024, 08:14 AM ISTIshan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?
Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Jul 8, 2024, 05:19 PM ISTमोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...
Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...
Jun 28, 2024, 02:01 PM ISTVIDEO : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्ट
Shatrughan Sinha On Sonakshi Sinha's Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट, म्हणाले...
Jun 27, 2024, 10:47 AM ISTस्टेथोस्कोप आणि तुळशीमाळ वरुन अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यात मतभेद!
Ashok Saraf-Madhav Abhyankar : अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांच्यात होणार स्टेथोस्कोप आणि तुळशीमाळ वरुन वाद...
Jun 26, 2024, 06:20 PM IST'जगात भारी पंढरीची वारी' - संदीप पाठक
Sandeep Pathak Vaari 2024 : संदीप पाठकनं 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे.
Jun 26, 2024, 05:50 PM IST