Maharashtra Politics | सत्तेसाठी सध्या हावरटपणा सुरु आहे- वडेट्टीवार
Maharashtra Politics Vijay Wadettiwar Slams Leaders
Jul 13, 2023, 11:20 AM ISTपाशवी बहुमताच्या जोरावर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडू शकतात; संजय राऊतांनी व्यक्त केली शक्यता
Sanjay Raut Slams Ajit Pawar: "देश बुडविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा!” असा आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे दिला आणि पुढच्या 72 तासांत आपला देश बुडविणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले," असं राऊत यांनी म्हटलंय.
Jul 9, 2023, 08:15 AM IST"एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी"; 'फोटो सेशन' म्हणत हिणवणाऱ्या शाहांना टोला
Thackeray Group Slams BJP: विरोधीपक्षाच्या बैठकीचा तुलना ठाकरे गटाने रशियामध्ये बंड करणाऱ्या वॅगनर ग्रुपशी करताना या बैठकीचा उल्लेख पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ असा केला आहे.
Jun 26, 2023, 10:11 AM ISTमोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा
PM Modi Slams China Pakistan From White House: मोदींनी आज राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आमंत्रणावर व्हाइट हाऊसमधील डिनरला हजेरी लावली. यावेळेस दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना मोदींनी पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावले.
Jun 23, 2023, 10:21 AM ISTEknath Shinde | दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही; शिंदेंचा ठाकरेंना टोला
CM Eknath Shinde Brief Media Slams Uddhav Thackeray
Jun 20, 2023, 03:35 PM IST"शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता"; वर्धापनदिनीच 40 आमदारांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल
Shivsena 57th Foundation Day: "40 गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे," असा टोला ठाकरे गटाने सध्याच्या सरकारबद्दल भाष्य करताना लगावला आहे.
Jun 19, 2023, 10:46 AM ISTAditya Thackeray | 20 जूनला जागतिक खोके दिवस; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Aditya Thackray slams Shinde Group
Jun 18, 2023, 04:25 PM ISTAditya Thackeray | 'फादर्स डेलाही दुसऱ्यांच्या वडिलांचे फोटो'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
Aditya Thackray Slams Eknath Shinde Group On Fathers Day
Jun 18, 2023, 04:20 PM ISTकर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, "सत्तेसाठी तुम्ही..."
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर एका महिन्याहून कमी कालावधी झालेल्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
Jun 16, 2023, 01:16 PM IST"...तर प्लीज माझा, जयंतरावांचा, दादाचा नंबर द्या"; शिंदेंच्या जाहिरातीवरुन सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन
Supriya Sule Press Conference: पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच मुंबईमधील पक्षकार्यालयाला भेट दिली असता त्यांचं अगदी जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. सुप्रिया सुळेंनी यावेळेस पत्रकारपरिषदेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं.
Jun 16, 2023, 12:22 PM IST'फडणवीसांची कानदुखी 20-25 कोटींना पडली, राज्यात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Over Advertising Politics: फडणवीसांपेक्षा आपणच राज्यामध्ये लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्याला बाजूने आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदेंची जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपाच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 16, 2023, 10:08 AM IST"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?
Shinde Group Ad Controversy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो असलेल्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीकडूनही या जाहिराच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे.
Jun 14, 2023, 02:11 PM ISTKarnataka Election: राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, "मंगलोर मार्गे काही खोके..."
Karnataka Assembly Voting: कर्नाटकमधील 224 जागांसाठीचं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदी-शाह यांचा उल्लेख करताना महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.
May 10, 2023, 10:07 AM ISTBJP MLA Slams Kedar Shinde: The Kerala Story वरुन BJP आमदाराने केदार शिंदेंच्या देशभक्तीवर उपस्थित केला प्रश्न
BJP MLA Slams Kedar Shinde: केदार शिंदे यांनी ट्वीटवरुन 'द केरळ स्टोरी'संदर्भात आपलं मत मांडताना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचाही उल्लेख केला होता. यावरुनच भाजपा आमदाराने त्यांच्यावर निशाणा साधाला.
May 9, 2023, 05:54 PM ISTSanjay Raut: "सभा होत असल्याने डॉक्टर मिंधे आणि फडणवीसांच्या..."; संभाजीनगरच्या सभेवरुन राऊतांचा टोला
Sanjay Raut On MVM Chhatrapati Sambhaji Nagar Rally: संजय राऊत यांनी काहीही झालं तरी महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा होणार असं म्हटलं आहे.
Mar 31, 2023, 06:11 PM IST