'खेळपट्टी म्हणून रस्तेच बनवणार असू तर...'; भारतीय गोलंदाजांच्या धुलाईने हर्षा भोगले संतापले
India Vs Australia Rajkot ODI Harsha Bhogle Angry: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला.
Sep 27, 2023, 03:57 PM ISTबापरे! वर्ल्डकपआधीच गंभीरने हे काय पोस्ट केलं; विराटचे चाहते संतापून म्हणाले, 'हा घाणेरडा माणूस'
Virat Kohli Fans Slams Gautam Gambhir: भारताच्या माजी सलामीवीरावर विराट कोहलीचे चाहते तुटून पडले आहेत. गंभीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा संताप व्यक्त केला जातोय.
Sep 24, 2023, 09:09 AM ISTज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, '20 हजार कोटी...'
New Parliament Building Advice Of Astrologer: "मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले," असंही राऊत म्हणाले आहेत.
Sep 24, 2023, 08:24 AM ISTआफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, 'विराट असे फटके...'
Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: विराट कोहली 6 चेंडूंमध्ये 4 धावा करुन शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर गंभीरने व्यक्त केला संताप.
Sep 5, 2023, 10:41 AM IST'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला
Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.
Sep 4, 2023, 12:34 PM IST'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले
Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Sep 4, 2023, 11:58 AM IST'काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी...', 'भाजपाच्या पलंगावर...'; अजितदादांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पुणे आणि बारामती दौऱ्यावर असून याच दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणामध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानांचा समाचार ठाकरे गटाने घेतला.
Aug 28, 2023, 09:25 AM ISTऑफिस अवर्समध्ये लघवीसाठी जागेवरुन उठलात तरी...; नव्या बॉसचा संतापजनक निर्णय
Boss New Rule In Office: मागील 18 वर्षांपासून या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीने नवीन बॉस ऑफिसमध्ये कामावर रुजू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाबद्दल खुलासा केला आहे.
Aug 26, 2023, 03:24 PM ISTKanhaiya Kumar | कन्हैय्या कुमारचा अजित पवारांवर निशाणा! म्हणाला, "ज्यांची ईडी, सीडी आहे ते..."
Kanhaiya Kumar slams Ajit pawar over divide in NCP With Reference To ED
Aug 21, 2023, 08:25 AM IST'मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने...'; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप
PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर असून आत त्यांनी पँगाँग तलावाजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 20, 2023, 11:02 AM ISTVideo: 'मोदींनी 70 हजारांचा घोटाळा काढला अन्...'; अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला
Raj Thackeray Mimicry Of Ajit Pawar: पनवेलमध्ये राज ठाकरेंनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा समाचार घेताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला.
Aug 16, 2023, 03:09 PM ISTBJP ने मुलावर केलेल्या टीकेने राज ठाकरे खवळून म्हणाले, 'भाजपाने दुसऱ्यांचे आमदार...'
Raj Thackeray Slams BJP: राज ठाकरेंनी आज पनवेलमध्ये घेतलेल्या सभेत रस्त्यांच्या अवस्थेवरुन सत्ताधाऱ्यांबरोबरच मतदारांच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली. रस्त्यांसंदर्भात बोलताना राज ठाकरेंनी सिन्नरमध्ये झालेल्या टोलनाका तोडफोडीसंदर्भात भाजपाने केलेल्या विधानाचा समाचार घेतला.
Aug 16, 2023, 02:35 PM ISTMaharashtra Assembly | सत्ता आली की अहंकार आला असं नको; आमदार शशिकांत शिंदेंचा सरकारला टोला
maharashtra assembly monsoon session 2023 NCP MLA Sashikant Shinde Slams Shinde BJP Ajit Pawar Mahayuti Govt
Aug 4, 2023, 01:15 PM ISTआमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले
Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.
Jul 27, 2023, 11:53 AM IST'हिंमत असेल तर...'; टोलनाका फोडल्यावरुन अमित ठाकरेंना भाजपाचं चॅलेंज! म्हणाले, 'कोणत्याही...'
BJP Slams Amit Thackeray: 'अमित ठाकरेंना समजलं त्यावेळी त्यांना चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपवता आला नाही,' असंही भाजपाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. कोणालाही विशेष वागणूक भाजपाच्या राज्यामध्ये मिळणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
Jul 25, 2023, 01:28 PM IST