बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...'
Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताची फलंदाजी पाहून संताप व्यक्त केला आहे.
Oct 21, 2023, 09:27 AM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकणार का? शुभमन गिलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला...
ICC World cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला. आता टीम इंडियासमोर आव्हान आहे ते बलाढ्य न्यूझीलंडचं. न्यूझीलंडने देखील या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले असून पॉईंटटेबलमध्ये ते टॉपला आहेत.
Oct 20, 2023, 06:31 PM ISTसचिन तेंडुलकरची लेक खरंच शुभमनच्या प्रेमात? 'त्या' कृतीमुळे नात्याच्या चर्चांना उधाण
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही.
Oct 20, 2023, 12:45 PM IST
WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?
World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.
Oct 20, 2023, 12:04 PM ISTVirat Kohli : मी पर्सनल रेकॉर्डसाठी खेळतोय...; पीचवर विराटने काय सांगितलं? राहुलने केला गौप्यस्फोट
Virat Kohli, India vs Bangladesh: हे शतक पूर्ण करताना किंग कोहलीवर ( Virat Kohli ) चाहत्यांनी टीका केली आहे. शतक पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या रेकॉर्डसाठी कोहलीने सेल्फीशपणा केला असं चाहत्याचं म्हणणं आहे.
Oct 20, 2023, 10:16 AM ISTInd vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.
Oct 19, 2023, 07:24 PM ISTWorld Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Oct 19, 2023, 01:40 PM IST
Ind-Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आर अश्विनला वगळलं, का नाही मिळत संधी?
Icc world Cup India vs Pakistan Squad : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत-पाकिस्तन हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून अनुभवी खेळाडू आर अश्विन आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आलं आहे. यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Oct 14, 2023, 02:58 PM ISTIND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!
Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय.
Oct 13, 2023, 07:07 PM ISTभारत - पाकिस्तान सामन्याआधीच शुभमन गिलने जिंकला महत्त्वाचा पुरस्कार
शुभमन गिलने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकही सामना खेळला नसला तरी त्याला आयसीसीकडून एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
Oct 13, 2023, 04:36 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',
ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली.
Oct 13, 2023, 03:03 PM ISTशुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? समोर आला नवा फोटो; चर्चांना उधाण
संघातील आघाडीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने भारतीय संघाचं गणित थोडं बिघडलं आहे. दरम्यान शुभमन गिलचा एक नवा फोटो समोर आला आहे.
Oct 12, 2023, 06:05 PM IST
Shubman Gill : शुभमन गिल अचानक अहमदाबादमध्ये; भारत-पाक सामन्यात खेळणार? मोठी अपडेट समोर
Shubman Gill Health Update , WC 2023 IND vs PAK: प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गिलला ( Shubman Gill ) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून दूर राहावं लागलं होतं. डेंग्यूच्या तापातून बरा होत असलेला शुभमन गिल बुधवारी अहमदाबादला पोहोचला आहे. मात्र तो वर्ल्डकपमधील सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
Oct 12, 2023, 11:48 AM ISTटीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!
मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.
Oct 12, 2023, 10:53 AM ISTवर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!
वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत
Oct 11, 2023, 05:05 PM IST