shubman gill

फॉलो करा सारा तेंडुलकरच्या 'या' फॅशन टिप्स, नक्कीच तुम्हाला प्रशंसा मिळेल!

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी सारा खूप प्रसिद्ध आहे. तिने अद्याप बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नसले किंवा तसे करण्याकडे कल दाखवला नसला तरी, ती या ब्लॉकमधील लोकप्रिय स्टार मुलांपैकी एक आहे. जेव्हाही ती शहरात किंवा अन्यथा पॅप करते तेव्हा तिचे फोटो काही क्षणात व्हायरल होतात.

Sep 17, 2023, 05:54 PM IST

Shubman Gill : Sara Tendulkar ने इन्स्टावर केलं गिलला फॉलो; ब्रेकअपनंतर दोघंही पुन्हा रिलेशनशिपमध्ये?

Shubman Gill Sara Tendulkar Relationship: शुभमनचं नाव पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत ( Sara Tendulkar ) जोडण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुभमनचं ( Shubman Gill ) ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात येत होता.

Sep 17, 2023, 11:52 AM IST

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

Asia Cup : शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती

शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती

Sep 16, 2023, 01:12 PM IST

'माझ्याकडून फार मोठी चूक...', बांगलादेशविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर शुभमन गिलची स्पष्टोक्ती, म्हणाला 'शाकिबमुळे..'

बांगलादेशने आशिया कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव केला आहे. याचं कारण बांगलादेशने तब्बल 11 वर्षांनी भारताला एकदिवसीय स्पर्धेत पराभूत केलं आहे. 

 

Sep 16, 2023, 12:33 PM IST

IND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट

Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. 

 

Sep 16, 2023, 10:37 AM IST

Asia Cup: '12 खेळाडूंसह खेळत होते,' भारताविरोधातील पराभवानंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची पोस्ट व्हायरल

आशिया कपमध्ये श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर लसिथ मलिंगा याने केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

 

Sep 14, 2023, 12:21 PM IST

PAK vs IND : ना तुला ना मला... रिझवानने दिला पाकिस्तानला धोका, असं काही केलं की... पाहा Video

India vs Pakistan Viral Video : बाबर आझमने नसीम शाहकडे आठव्या ओव्हरची जबाबदारी दिली होती. त्यावेळी नसीमने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर शुभमनला गोंधळात टाकलं. शुभमन गिलने (Shubman Gill) तो बॉल ऑफ साइडमधून खेळण्याचा प्रयत्न केला, पण...

Sep 10, 2023, 07:23 PM IST

IND vs PAK : शुभमन गिल नव्हे तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपनिंग? पाक सामन्याच्या काही तासांअगोदर मोठी अपडेट

Rohit Sharma Opening Partner : आशिया कपमध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संध दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानविरूद्ध ओपनिंग जोडीमध्ये बदल होऊ शकतो. 

Sep 10, 2023, 11:31 AM IST

सचिनने शुभमनसाठी केलेल्या Birthday Post मधील शेवटच्या 'त्या' 2 शब्दांचा अर्थ काय? अनेकांना आली भलतीच शंका

Shubman Gill Birthday Sachin Tendulkar Post: शुभमन गिलच्या वाढदिवसानिमित्त अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र सचिनने सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी केलेल्या पोस्टमधील 2 शब्दांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

Sep 9, 2023, 08:24 AM IST

Sunil Gavaskar : कोणाला पाठीशी घातलं जातंय? यो-यो टेस्ट वादावरून सुनील गावस्करांचे BCCI वर ताशेरे

Sunil Gavaskar : टीम इंडियाकडून यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) होता. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी मोठं विधान केलं आहे. यो-यो टेस्टचा स्कोर सार्वजनिक करण्यात येणं ही बीसीसीआयसाठी सर्वात वाईट कल्पना असू शकत नाही .क्रिकेट चाहत्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, टीममध्ये असा एकही खेळाडू नाही जो फिटनेसच्या निकषांमध्ये बसत नाही.

Sep 8, 2023, 07:33 AM IST

'...म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही', रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला 'तुम्ही तयार राहिलं पाहिजे'

India Squad For World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी (World Cup) अखेर भारतीय संघाची (Indian Cricket Team) अखेर घोषणा करण्यात आली आहे. संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.

 

Sep 5, 2023, 02:24 PM IST

वर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा

India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे. 

Sep 5, 2023, 01:35 PM IST

Asia Cup: 'नेपाळला जायला पासपोर्ट पण लागत नाही आणि तुला सारा पाहिजे?'

Asia Cup 2023 India Vs Nepal Team India Slamed Even After Win: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेमधील आपला दुसरा सामना जिंकून 'सुपर-4'मध्ये प्रवेश केला आहे. नेपाळविरुद्धचा सामना भारतीय संघाने 10 विकेट्स राखून जिंकला. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावण्यात आलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभन गिल या दोघांनीच भारतालाच विजय मिळून दिला. मात्र यानंतरही भारतीय संघ ट्रोल होत असून मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. पाहूयात असेच काही मजेदार मीम्स

Sep 5, 2023, 08:53 AM IST

IND vs PAK: रोहित शर्माला काय साध्य करायचं होतं? मॅचविनर खेळाडूलाच ठेवलं बाहेर... क्रिकेट चाहते संतापले

Asia Cup 2023: श्रीलंकेतल्या कँडी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान महामुकाबला रंगतोय. या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्धणार रोहित शर्माने संघात अनपेक्षित बदल केले आहेत. संघातून महत्त्वाच्या खेळाडूलाच ड्रॉप करण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. 

Sep 2, 2023, 05:28 PM IST