बागी सिनेमाचा tweet review वाचा
बागी सिनेमा हा कसा असेल याचे शीर्षक बरेच काही सांगून जाते. या सिनेमाची कहाणी रोमॅंटिग ड्रामा आहे. सिनेमात टायगर श्रॉफ एक बागीची भूमिका निभावत आहे. त्याच्या लव्ह इंस्ट्रस्टमध्ये श्रद्धा कपूर हिचे रुप दिसून येत आहे.
Apr 29, 2016, 02:30 PM ISTश्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफचं 'छम छम' हिट
मुंबई : श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांची क्यूट केमिस्ट्री आपण पाहिलीच आहे.
Apr 7, 2016, 05:06 PM ISTसुपर सेक्सी 'बागी' - श्रद्धा आणि टायगर
सुपर सेक्सी 'बागी' - श्रद्धा आणि टायगर
Mar 19, 2016, 11:02 AM IST'बागी'मध्ये श्रद्धा कपूरचा हॉट बिकीनी अवतार
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. याला लोकांनीही चांगली पसंती दिली.
Mar 14, 2016, 02:14 PM IST'ABCD-2'ची सक्सेस पार्टी!
Jul 12, 2015, 09:49 AM ISTया गाण्याची यू-ट्यूबवर धूम
हे गाणं यू-ट्यूबवर ६ मे रोजी रिलीज करण्यात आले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हे गाणं ऐकलं. संगीतकार सचिन-जिगर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. 'एबीसीडी 2' या सिनेमातील 'बेजुबां फिर से' या गाण्याची यू-ट्यूबवर सध्या प्रचंड लोकप्रिय झालं आहे.
May 11, 2015, 11:17 PM ISTआदित्य म्हणतोय, माझ्या आयुष्यात 'गर्लफ्रेंड' नाही
बॉलिवूडचा अभिनेता आदित्य रॉय कपूरनं आपल्या आयुष्यात कुणीही 'गर्लफ्रेंड' नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे, अनेकांच्या नजरा साहजिकच आदित्य आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे वळल्यात.
Mar 21, 2015, 09:22 PM IST"ABCD-2" सेट लागली आग
रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.
Feb 27, 2015, 05:18 PM ISTश्रद्धा कपूरच्या पहिल्या आयटम नंबरचा ट्रेलर रिलीज
अभिनेत्री श्रद्धा कपूर करन जोहरच्या आगामी 'उंगली' या सिनेमात एक आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरमध्ये ती एकदम नवीन रूपात दिसणार असल्याचं सांगितलं जातंय.
Oct 29, 2014, 05:00 PM IST‘श्रद्धा-शाहीद’सोबत सलमानही म्हणाला ‘बिस्मिल’!
‘बिग बॉस सीझन-8’च्या पहिल्या रविवारची रात्र ही खूप स्पेशल ठरली. कारण, बिग बॉसच्या सेटवर दाखल झाले होते श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर... आगामी 'हैदर' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आले होते.
Sep 29, 2014, 05:11 PM ISTWATCH: शाहिद आणि श्रद्धाचा इंटिमेट सीन, 'हैदर'चे रोमॅन्टिक गाणे रिलीज
शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'हैदर'मधील नवे गाणे 'खुल कभी तो' रिलीज करण्यात आले आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील हे गाणे आहे. शाहीद आणि श्रद्धा कपूरवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे 'हैदर' ची रोमॅन्टिक साइड दाखवते.
Sep 10, 2014, 01:40 PM ISTशो बिझ, २१ ऑगस्ट २०१४
Aug 21, 2014, 04:11 PM ISTएकाच टी शर्टमध्ये दिसले श्रद्धा आणि आदित्य...
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात होत असल्या तरी या दोघांनी मात्र आपल्या नात्याबद्दल चुप्पीच राखणं पसंत केलंय. पण, काही अचानक घडतात आणि परत ही चर्चा सुरू होते...
Jul 11, 2014, 10:43 AM ISTएक व्हिलन : रितेश देशमुखसाठी पाहा
एका सायको किलर भोवती फिरणारी एक व्हिलनची कथा आहे.. प्रत्येक सिनेमात जसा हिरो , हिरोइन आणि व्हिलन असतो अगदी त्याचं प्रमाणे एक व्हिलन ही फिल्म याच तीन पात्रांचीही स्टोरी आहे... यात रोमांस आहे, ढिशुम ढिशुम आहे, छान गाणी आहेत.. इन शॉर्ट हा एक टिपीकल.. कमर्शियल हिंदी सिनेमा आहे.
Jun 27, 2014, 07:08 PM IST