श्रद्धाच्या प्रेमात वडील शक्ती कपूर व्हिलन?
फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.
Dec 29, 2016, 04:56 PM ISTVIDEO : रेहमानच्या 'हम्मा हम्मा' गाण्याला आदित्य-श्रद्धाच्या रॅपचा तडका
ए आर रेहमान यांनी नव्वदीच्या काळात संगीतबद्ध केलेल्या एका सुपरहीट गाण्याला रिमिक्सचा तडका लागलाय. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Dec 16, 2016, 09:41 AM IST'ओके जानू'चा ट्रेलर लॉन्च, आदित्य-श्रद्धाची जबरदस्त केमिस्ट्री
आशिकी-2 नंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा ओके जानू मध्ये एकत्र दिसणार आहेत.
Dec 12, 2016, 11:17 PM ISTआदित्य-श्रद्धाच्या 'ओके जानू'चा ट्रेलर लाँच
आशिकी 2मधील जोडी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ओके जानू या सिनेमाद्वारे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
Dec 12, 2016, 01:23 PM IST'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च
'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रोमोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.
Oct 25, 2016, 06:58 PM ISTVIDEO TEASER : 'रॉक ऑन २'... मॅजिक इज बॅक!
आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा 'रॉक ऑन' हा सिनेमा तुम्हाला कदाचित आजही आठवत असेल... आता, याच सिनेमाची पुढची सीरिज म्हणजेच 'रॉक ऑन २' प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालीय.
Sep 10, 2016, 11:22 PM ISTश्रद्धा कपूर असणार 'गोलमाल 4' ची अभिनेत्री
'गोलमाल 4' या सिनेमात लीड अॅक्टर अजय देवगनबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे.
Aug 26, 2016, 01:55 PM IST'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये अर्जुन-श्रद्धाचा साखरपुडा
बॉलीवूड अभिनता अर्जुन कपूरने साखरपुडा केलाय. त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी साखरपुडा केलाय. सगळ्या विशेष बाब म्हणजे हा साखरपुडा राजस्थानच्या मंडावा येथे झालाय. यांच्या साखरपुड्यात प्रमुख पाहुणे होते तेथील गावातील नागरिक.
Jul 10, 2016, 10:33 AM ISTबांग्लादेशमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यानं घेतली होती श्रद्धा कपूरची भेट
बांग्लादेशची राजधानी ढाकामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 20 ओलिसांची हत्या करण्यात आली.
Jul 3, 2016, 08:14 PM ISTबॉलिवूडमध्ये हे काय? प्रतिस्पर्धी आलिया - श्रद्धा चक्क एकमेकींचे गातायेत गोडवे
बॉलिवूडला कॅटफाईट नवी नाही. पण यावेळी चक्क वेगळं घडलंय. एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या दोघी अभिनेत्री चक्क एकमेकींचे गोडवे गातायत.
Jun 10, 2016, 06:46 PM ISTश्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड
शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.
May 29, 2016, 07:14 PM ISTआलिया-श्रद्धामधल्या भांडणाला तो जबाबदार ?
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आलिया भट यांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याचं बोललं जात आहे.
May 11, 2016, 06:36 PM ISTआई-वडिलांपासून वेगळं राहण्यावर बोलली श्रद्धा कपूर
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आई-वडिलांपासून वेगळं होण्याविषयीच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
May 6, 2016, 09:33 PM ISTबॉक्स ऑफिसवर ‘बागी’चा जलवा
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा ‘बागी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या सोमवारी शाहरुख खानच्या फॅनपेक्षाही अधिक कमाई केली.
May 3, 2016, 01:40 PM ISTFilm review -'बागीः अ रेबेल फॉर लव'
'बागीः अ रेबेल फॉर लव' एक लव ट्राय अँगल स्टोरी आहे. याचे चित्रिकरण खूप सुंदर आणि शानदार आहे. पण काहणी खूप ठिकठाक आहे.
Apr 29, 2016, 05:03 PM IST