श्रद्धा साकारणार सायनाची भूमिका...
खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. धोनी, सचिन त्यानंतर अभिनव बिंद्रा आणि आता सायना नेहवाल. सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे.
Sep 8, 2017, 11:10 PM ISTलता मंगेशकर चक्क 'या' अभिनेत्रीच्या आवाजाच्या प्रेमात !
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही आपला हात आजमावून पाहत आहेत. श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, आलीय भट्ट या अभिनेत्रींनी चित्रपटात गाणे गायले आहे. अशातच भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांनी अभिनेत्री श्रद्धा कपूर हीच्या आवाजाबाबत एक व्यक्तव केले आहे.
Sep 7, 2017, 09:00 PM ISTश्रद्धा कपूरने धोनीसाठी केलं खास Tweet
टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने धोनीसंदर्भात एक खास ट्विट केलं आहे.
Sep 2, 2017, 04:05 PM IST‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन
‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.
Aug 22, 2017, 07:42 PM IST‘साहो’साठी प्रभासला मिळाले हवे तितके पैसे, श्रद्धाला मिळाले इतके ?
प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता त्या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे.
Aug 17, 2017, 03:10 PM ISTकन्फर्म ! ‘साहो’त ही अभिनेत्री असणार प्रभासची हिरोईन
‘बाहुबली २’ च्या घसघशीत यशानंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.
Aug 16, 2017, 10:39 AM ISTदाऊदच्या बहिणीच्या जीवनावर आधारीत 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज
श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे.
Jun 19, 2017, 05:10 PM ISTफिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'
चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित याआधी थ्री इडियट्स, टू स्टेट्स, थ्री मिस्टेक्स ऑफ माई लाइफ, वन नाइट एट कॉल सेंटर असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनले आहेत..
May 19, 2017, 04:51 PM ISTकपिलच्या शोमध्ये शक्ती कपूरची उडवली खिल्ली, श्रद्धा कपूर नाराज
कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील भांडण शांत व्हायला एक महिना लागला, त्यानंतर सर्व काही शांत होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्माचा शो वादात आला आहे.
May 17, 2017, 06:33 PM ISTलेडीज स्पेशल - श्रद्धा कपूर करणार सायना नेहवालची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 04:51 PM ISTरिअल लाईफमध्येही श्रद्धा होती 'हाफ गर्लफ्रेंड'
सध्या बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाची दोन गाणी नुकतीच रिलीज झाली. या गाण्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
Apr 22, 2017, 06:09 PM ISTहाफ गर्लफ्रेंडचे पहिले गाणे पाहून तुम्ही पावसाच्या प्रेमात पडाल...
श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर चित्रपट हाफ गर्लफ्रेंड चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सुपरहीट झाला आहे. १० एप्रिलला ट्रेलर रिलीज झाल्यावर २४ तासात याला ८० लाख पेक्षा अधिक जणांनी पाहिले होते. आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रमाणे पहिल्या गाण्यातही पाऊस पडत आहे.
Apr 12, 2017, 03:23 PM ISTअर्जुन कपूर- श्रद्धा कपूरचा 'हाफ गर्लफ्रेन्ड'चा ट्रेलर रिलीज
Apr 10, 2017, 12:45 PM ISTश्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!
श्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!
Feb 21, 2017, 08:28 PM ISTदाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारणार श्रद्धा कपूर
सध्या बॉलीवूडमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांची चलती आहे. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश होणार आहे.
Feb 6, 2017, 02:32 PM IST