संभाजीराजे यांचा मोठा निर्णय, 'त्यांनी केव्हाही हाक द्यावी मी त्यांच्या सेवेत'
Sambhaji Raje on Rajya Sabha elections :संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असे ते म्हणाले.
May 27, 2022, 12:06 PM ISTमोठी बातमी : राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे यांची माघार? हे आहे कारण
राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
May 26, 2022, 01:07 PM ISTVideo | शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
Sanjay Pawar and Sanjay Raut will file nomination Application for Rajya Sabha
May 26, 2022, 08:30 AM IST'राज्यसभा नव्हे संपुर्ण राज्य घेणार' संभाजीराजे यांचे पोस्टर व्हायरल
Maratha Angry For Sambhajiraje Not Getting Support From Mahavikas Aghadi For Rajyasabha
May 25, 2022, 09:45 PM ISTघोडेबाजारला भाजपने उत्तजेन देवू नये : संजय राऊत
ShivSena MP Sanjay Raut On Rajysabha Election
May 25, 2022, 07:00 PM ISTसंभाजीराजे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलाय : संजय राऊत
Disputes From Sambhaji Raje Candidature
May 25, 2022, 01:50 PM ISTVideo | "तो विषय आमच्यासाठी संपलाय", संभाजीराजेंच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले
Shiv Sena MP Sanjay Raut Uncut Media Brief
May 25, 2022, 11:10 AM ISTसंजय राऊतांचा माज उतरल्याशिवाय शांत राहणार नाही मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
Maratha Kranti Morcha Aggressive
May 24, 2022, 08:35 PM ISTसहाव्या जागेचा 'चाप्टर क्लोज' शिवसेनेच्या 'या' मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सांगितलं उमेदवाराचं नाव
May 24, 2022, 04:22 PM ISTमोठी राजकीय घडामोड । राज्यसभा निवडणूक : 6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार
Rajya Sabha election: Shiv Sena Rajya Sabha candidate :राज्यसभा निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आपला 6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार अर्ज दाखल करणार आहे.
May 24, 2022, 02:53 PM ISTRajya Sabha Election : आताची मोठी राजकीय घडामोड, संभाजीराजे तातडीने मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट?
राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे.
May 24, 2022, 12:30 PM ISTराज्यसभा निवडणूक : संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम!
Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे.
May 24, 2022, 11:19 AM ISTराज्यसभा निवडणूक : 6 व्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार ठरला, संभाजीराजेंना शह
Rajya Sabha election: Shiv Sena Rajya Sabha candidate : राज्यसभा निवडणुकीची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.
May 24, 2022, 08:53 AM ISTVideo | 24 तास सुपरफास्ट | 24 Taas Superfast | zee 24 taas | झी 24 तास | Marathi News | मराठी बातम्या
24 Taas Superfast News Bulletin
May 24, 2022, 08:15 AM IST