sambhaji raje

आमदार प्रसाद लाड हा मूर्ख का माणूस; छत्रपती संभाजीराजेंचा घणाघात

प्रसाद लाड म्हणजे मूर्ख माणूस... असं म्हणत शिवरायांवरील वक्तव्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी(Sambhaji Raje ) घणाघाती टीका केली आहे. तर, महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही इशारा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी दिला आहे. 

Dec 4, 2022, 10:40 PM IST

Sambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, ...तर उठाव होणारच !

Sambhaji Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.आता संभाजीराजे यांनी कारवाईची मागणी केलेय.

Nov 27, 2022, 12:56 PM IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST

गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!

सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.

Nov 1, 2022, 08:35 PM IST

शिवसेनेला डिवचले, संभाजीराजे समर्थकांकडून सेना भवनासमोर बॅनर

banner hoisting in front of Shiv Sena Bhavan by Sambhaji Raje supporters : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला. 

Jun 12, 2022, 12:20 PM IST

Rajya Sabha Election Result : संभाजीराजे यांचा शिवसेनेला टोला, ट्विट केला तुकोबांचा अभंग

Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला.  

Jun 11, 2022, 10:40 AM IST
 The little girls climbed Raigad fort wearing Nauvari sari PT1M3S

Video | नऊवारीत चिमुकल्यांकडून रायगड सर...

The little girls climbed Raigad fort wearing Nauvari sari

Jun 6, 2022, 07:50 AM IST