बिष्णोई गँगच्या हिटलिस्टवर सलमान खान, लॉरेंस बिष्णोई गँगचा NIA समोर मोठा खुलासा
Big revelation of Salman Khan, Lawrence Bishnoi gang before NIA on Bishnoi gang hitlist
Oct 15, 2024, 07:35 PM ISTबाबा सिद्दीकी प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांना घटनास्थळी सापडलं आणखी एक पिस्तूल, कोणी आणलं होतं?
Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे.
Oct 15, 2024, 03:24 PM IST
बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता 'ही' सेलिब्रिटी, सुरक्षा वाढवली!
बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या कथित हत्येची जबाबदारीही लॉरेंस बिष्णोई टोळीने घेतली होती. अशातच आता सलमान खान शिवाय मुनव्वर फारुकी हा देखील बिष्णोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 15, 2024, 02:08 PM ISTBaba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर
गृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
Oct 15, 2024, 12:45 PM IST
काळवीटांसाठी नेत्याचा जीव घेतला आता टार्गेट सलमान... पण बिष्णोईंसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का?
Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: बिष्णोई समाजातील गुंडांच्या टोळीने मुंबईमध्ये बाबा सिद्दींकी हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हा सगळा संघर्ष काळवीटांसाठी सुरु आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण काळवीट बिष्णोई समाजासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत?
Oct 15, 2024, 12:16 PM IST'हे लॉरेन्स बिष्णोईचं प्राणीप्रेम की देवाचा....', रामगोपाल वर्मा यांचं ट्विट, म्हणाले 'सलमानने शिकार केली तेव्हा 5 वर्षांचा...'
बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि सलमान खान (Salman Khan) प्रकरणावर पोस्ट शेअर केली असून, देव एक विचित्र विनोद करतोय असं म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोईने 25 वर्षं आपल्या मनात द्वेष ठेवला होता असंही त्यांनी म्हटलं आहे.
Oct 15, 2024, 12:06 PM IST
'सलमान खान माझ्या हिटलिस्टवर'; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासा
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई NIA समोर अनेक मोठे खुलासे केलंय.
Oct 15, 2024, 11:16 AM ISTBaba Siddique Murder: 'माफी माग आणि विषय संपव', सलमानला भाजप आमदाराचा सल्ला
Harnath Singh Yadav on Salman Khan: भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला एक सल्ला दिलाय.
Oct 14, 2024, 03:44 PM ISTसलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोर
Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 14, 2024, 03:39 PM ISTनशेत सलमान म्हणाला, 'शाहरुख फार..'; संतापलेल्या SRK ने, 'तुला इथेच..' म्हणत..; 'त्या' पार्टीत घडलं काय?
Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र शाहरुख आणि सलमानमध्ये नेमका वाद काय होता की ज्यामुळे या दोघांनी एकेकमांचं तोंडही पाहिलं नव्हतं जाणून घेऊयात...
Oct 14, 2024, 10:42 AM ISTबाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS
66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहा बाबा सिद्दीकी यांच्या घराचे फोटो ज्यामध्ये त्यांना शेवटचे पाहण्यासाठी स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते.
Oct 13, 2024, 08:03 PM ISTबाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ
Police security increased outside Salman Khan's house after Baba Siddiqui's murder
Oct 13, 2024, 06:35 PM ISTमल्लिका शेरावत सलमानसोबत झाली रोमांटिक, कॅमेऱ्यासमोर केलं Kiss, फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र, सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 13, 2024, 03:25 PM ISTनऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत.
Oct 13, 2024, 01:58 PM ISTSalman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....
Oct 13, 2024, 01:35 PM IST