बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS
66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहा बाबा सिद्दीकी यांच्या घराचे फोटो ज्यामध्ये त्यांना शेवटचे पाहण्यासाठी स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते.
Baba Siddique Funeral: 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहा बाबा सिद्दीकी यांच्या घराचे फोटो ज्यामध्ये त्यांना शेवटचे पाहण्यासाठी स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते.
बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS

आपला सर्वात चांगला मित्र गमावल्याचे दुःख

झीशान

सना खान

टीव्ही अभिनेत्री माही विज बाबा

करण सिंग ग्रोवर

अभिनेता झहीर इक्बाल

युलिया वंतूर

अर्पिता खान

शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया
