salman khan

सलमानला 'गोविंदासह काम करण्याची इच्छा नव्हती; डेव्हिड धवन यांचा खुलासा, 'मी म्हटलं काय करतोस हा...'

बॉलिवूडमध्ये 90 चं दशक गाजवणारे अभिनेता गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan) 'पार्टनर' (Partner) चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यांची ही जोडी प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली होती. पण या चित्रपटानंतर दोघे एकत्र दिसले नाहीत. 

 

Jul 31, 2024, 04:03 PM IST

प्रियांकाला अचानक का आठवले अक्षय कुमार आणि सलमान खान? 20 वर्षांनंतर शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर अक्षय कुमार आणि सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 20 वर्षांनंतर प्रियांकाला अचानक दोघांची आठवण का आली. जाणून घ्या सविस्तर

Jul 30, 2024, 07:24 PM IST

'धर्मवीर 2' हिंदुत्वाची गोष्ट आणि प्रमोशनला सलमान खान 'पठाण' लागला? मराठी अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत

Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानला बोलावल्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Jul 28, 2024, 05:56 PM IST

सलमानने तेव्हा जे केलं ते पाहून मला लाज वाटली...; नवोदित अभिनेत्याने सांगितला शुटिंगचा 'तो' किस्सा

राघव जुयालच्या 'किल' सिनेमाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या सिमनेमाच्या निमित्ताने सलमान सोबतचा किस्सा राघवने सांगितला. सिनेमाच्या शुटींगमध्ये जे घडलं त्यानंतर राघवला खूप लाजिरवाणं वाटत होतं. असं तो म्हणाला. 

Jul 27, 2024, 12:32 PM IST

गँगस्टरने 'गॅलॅक्सी'वर गोळ्या घालण्याआधी शूटर्सला काय सांगितलं? अखेर झाला खुलासा, 'सलमान खान पूर्णपणे..'

Salman Khan Galaxy Firing: सलमान खानचं (Salman Khan) निवासस्थान 'गॅलॅक्सी'वरील (Galaxy) गोळीबार प्रकरणी क्राइम ब्रांचने चार्जशीट दाखल केली आहे. 1735 पानांच्या चार्जशीटमध्ये शूटर्स आणि गॅगस्टर अनमोल बिष्णोई (Anmol Bishnoi) यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. 

 

Jul 25, 2024, 01:08 PM IST

'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे

Mumbai Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा बॉलिवूडचा भाईजान अर्थत सलमान खानने केला आहे. मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सलमान खानने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. 

Jul 24, 2024, 06:27 PM IST

याला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…

Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. 

Jul 23, 2024, 10:09 AM IST

Awkward Moment : कसं पकडलं! ...अन् Kim Kardashian पाहतच राहिला सलमान खान? VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

Salman Khan Staring at Kim Kardashian :  अन् किम कर्दाशियनला पाहतच राहिला सलमान खान... पाहा व्हिडीओ

Jul 22, 2024, 06:05 PM IST

तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी..., लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य; अंबानींच्या विवाहसोहळ्याशी कनेक्शन

Salman Khan On Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचाही समावेश होता. आता सलमानने या लग्नासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.

Jul 20, 2024, 02:58 PM IST

सी ग्रेड चित्रपटातून पदार्पण, सलमान-शाहरुखची झाली हातापायी, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

Katrina Kaif Birthday : आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचा 16 जुलैला वाढदिवस आहे. सलमान खानसह अक्षय कुमारसह तिच्या अफेयरची चर्चा झाली होती. तिच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि शाहरुख खानच भांडण झालं होतं. 

Jul 15, 2024, 04:29 PM IST

बच्चन कुटुंबाशी संवाद आणि... अनंत- राधिकाच्या लग्नातील रेखा यांच्या व्हिडीओची एकच चर्चा

Salman Khan Aishwarya Rai and Rekha : आधी ऐश्वर्या रायशी संवाद आणि नंतर सलमानशी... रेखा यांच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा

Jul 15, 2024, 01:08 PM IST

Salman Khan-Aishwarya Rai: अंबानींच्या लग्नात सलमान-ऐश्वर्या आले एकत्र? व्हायरल फोटोमागील सत्य काय?

अनेक वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र आल्याची चर्चा होत आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नातील एक फोटो व्हायरल झालाय. 

Jul 14, 2024, 04:02 PM IST

PHOTO : धोनी आणि साक्षी बालपणीचे मित्र? बायोपिकपेक्षा वेगळी लव्हस्टोरी? निवृत्तीनंतरही कसा कमावतो करोडो रुपये?

MS Dhoni Net Worth : महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' यामध्ये माहीचं क्रिकेट विश्व आणि वैयक्तिक आयुष्यासोबत लव्हस्टोरी दाखविण्यात आलीय. पण खऱ्या साक्षी आणि धोनीची लव्ह स्टोरी हटके आहे. शिवाय कॅप्टन कूलने निवृत्ती घेतल्यानंतरही आज तो करोडो रुपये कसा कमवतोय. 

Jul 7, 2024, 09:27 AM IST

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन उघड; लॉरेंस बिश्नोई गॅंगनं... पोलिसांनाही धक्का

Salman Khan Firing Case:  सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात एक मोठा खुलासा...

Jul 2, 2024, 10:21 AM IST