saif ali khan

'कॉलेज बंक करून एअर होस्टेससोबत...', शर्मिला टागोर यांनी केली पोलखोल, सैफ अली खानला बसला धक्का!

Koffee With Karan 8 Promo : कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) याने आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) सोबत हजेरी लावली होती.

Dec 25, 2023, 08:17 PM IST

'मला कधीकधी वाटतं सैफला सोडून द्यावं अन्...', करिना कपूरचं भुवया उंचावणारं विधान

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. दरम्यान एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्याला सैफ अली खानला सोडून द्यावंसं वाटत असल्याचं म्हटलं होतं. 

 

Dec 21, 2023, 11:30 AM IST

Animal चित्रपटात दाखवलेलं घर कुणाचं माहितीये का?

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर एनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक  रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या एनिमल सिनेमाची. तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत आहे. 

Dec 5, 2023, 06:15 PM IST

शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव

Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.

Nov 26, 2023, 12:05 PM IST

VIDEO: 'या' महागड्या शाळेत शिकतोय तैमूर; युनिफॉर्म घालून पहिल्यांदाच झाला स्पॉट

Taimur Ali Khan in Uniform: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे तैमूर अली खानची. यावेळी तो शाळेत जायला निघाला होता. त्यानं युनिफॉर्म घातला होता. तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो आहे. तुम्हाला माहितीये का की त्याची फी किती आहे? 

Oct 27, 2023, 02:30 PM IST

RHTDM मध्ये मुलीवर पाळत ठेवणारा मॅडी तुला पटला का? दिया मिर्झाने 22 वर्षांनी मान्य केली चूक, 'इतकं अस्वस्थ...'

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा 'रहना है तेरे दिल मे' चित्रपट आजही तिच्या चाहत्यांचा आवडता चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटात आर माधवन म्हणजेच मॅड तिच्यावर पाळत ठेवत असल्याचं आणि पाठलाग करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर दिया मिर्झाने आता भाष्य केलं आहे. 

 

Oct 13, 2023, 02:32 PM IST

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची. 

Oct 4, 2023, 05:15 AM IST

अभिनेतेही करतात प्लास्टिक सर्जरी, पाहा कोण आहेत 'हे' कलाकार

आपण नेहमी ऐकतो की या अभिनेत्रीनं प्लास्टिक सर्जरी केली. त्यामुळे ती आता इतकी सुंदर दिसते. पण तुम्ही असं कधी ऐकला का की कोणत्या अभिनेत्यानं सर्जरी केली आहे? दरम्यान, अशा अनेक चर्चा सुरु असताना काही अभिनेत्यांनी देखील प्लास्टिक सर्जरी केल्याचे समोर आले आहे. 

Oct 1, 2023, 04:43 PM IST

धर्म परिवर्तन केलं, करिअरवर सोडलं! सैफशी लग्न करण्यासाठी अमृतानं सर्व काही केलं पण...

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. तिचं चर्चेत येण्याचं कारण खरंतर तिचा भुतकाळ आहे. अमृता आणि अभिनेता सैफ अली खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. त्यात त्याआधी त्यांच्या लग्नाची चर्चा होती. तर अमृतानं सैफसोबत लग्न करण्यासाठी अनेक चित्रपटांच्या मोठ्या मोठ्या ऑफर्सला नकार दिला होता. तर त्याच्याशी लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन देखील केलं होतं. 

Sep 30, 2023, 05:14 PM IST

'सैफ अली खानने माझी अंडरवेअर...', अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा; मला म्हणाला 'तू नग्न...'

अभिनेते झाकीर हुसेन यांनी सैफ अली खानसह 'एक हसीना थी' चित्रपटात काम केलं आहे. यादरम्यानचा एक किस्सा त्यांनी पहिल्यांदाच शेअर केला आहे. 

 

Sep 28, 2023, 05:27 PM IST

'बेकार आणि बकवास...'; सैफने चाहत्यासोबत केलेल्या कृतीने भडकले नेटकरी

Saif Ali Khan Viral Video : करीना कपूर तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करणार आहे. त्याआधी करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहांगीरसोबत विमानतळावर दिसली होती. त्यावेळी सैफने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sep 18, 2023, 02:59 PM IST

मुस्लिम कुटुंबात लग्न करण्यावरून करीना कपूरचा मोठा खुलासा म्हणाली...

Kareena Kapoor on Marriage with Saif Ali Khan :  करीना कपूर खाननं मुस्लिम धर्मात लग्न करण्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. 

Sep 17, 2023, 03:06 PM IST

करिना कपूरने 10 वर्षे मोठ्या सैफशी लग्न का केलं?

Kareena kapoor: सैफ 53 वर्षांचा आहे पण त्याच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. आम्ही दोघे एकत्र खूप छान दिसतो.सैफ मला लहानपणापासून आवडायचा असेही करिना सांगते.दोघे एकमेकांसाठी वेळ काढते, हे महत्वाचे असल्याचे ती सांगते. 

Sep 12, 2023, 12:43 PM IST

'नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?' जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

Kareena Kapoor on Nanny: करीनाच्या घरात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला एक नॅनी आहे. या नॅनीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी करीना एक खुलासा केला आहे की, कशाप्रकारे तिच्या घरात तैमुर आणि जेहमुळे एक वेगळीच परंपरा तयार झाली आहे. 

Sep 12, 2023, 11:31 AM IST

विजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'

Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...

 

Sep 6, 2023, 12:46 PM IST