Saif Ali Khan ची अशी अवस्था पाहून चाहत्यांना फुटला घाम, थेट Malaika Arora शी होतेय तुलना
Saif Ali Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. तर काहींनी केली मलायका अरोराशी तुलना
Jan 21, 2023, 06:30 PM ISTसैफ अली खान समोरचं केलं करिनाने शाहिद कपूरला किस; फोटो समोर
करिना आणि शाहिद संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या या दोघांचा एक किसींग फोटो व्हायरल होत आहे.
Jan 17, 2023, 07:31 PM ISTSaif-Amrita : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?
Saif Ali Khan आणि अमृता घटस्फोटानंतर का आले एकत्र? कारण आलं समोर...
Jan 15, 2023, 05:17 PM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM ISTब्लाऊज घसरला आणि...साडी नेसलेल्या करीनाच्या ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद
सैफ अली खानची बेगम करीनाने नेसलेली साडी तिच्यावर भारी पडली, गर्दीच्या ठिकाणी तिच्या साडीचा ब्लाउज सरकला आणि...
Jan 9, 2023, 08:14 PM ISTसीट बेल्ड लावला नाही म्हणून Saif -Kareena ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले 'मुंबई पोलिस...'
Saif Ali Khan आणि Kareena Kapoor Khan यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हाा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 9, 2023, 11:28 AM IST'ती' एक चूक करीना कपूरला पडली महागात, सैफ अली खान झाला नाराज?
सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खान (kareena Kapoor Khan) बॉलिवूडचं सगळ्यात पॉप्यूलर कपलपैकी एक आहे. मात्र...
Jan 5, 2023, 04:41 PM ISTपलक तिवारी - इब्राहिम खानचे खासगी Photo सर्वत्र व्हायरल
श्वेता तिवारीची लेक आणि सैफ अली खानचा मुलगा पुन्हा एकत्र स्पॉट; फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Dec 13, 2022, 03:56 PM IST
...आणि चक्क पत्नी Kareena Kapoor ला विसरला Saif Ali Khan?
Saif Ali Khan आणि Kareena Kapoor नं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यावेळी हा संपर्ण प्रकार घडला आहे.
Dec 5, 2022, 04:49 PM ISTSaif Ali Khan च्या पतौडी पॅलेसची झलक; दुर्दैवानं या संपत्तीवर त्याला हक्कच नाही, का पाहाच
सैफनं नुकत्याच शेअर केलेल्या त्याच्या जाहिरातीमध्ये Pataudi Palace चा दाखवण्यात आला आहे.
Nov 18, 2022, 10:47 AM ISTकरण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...
Koffee with Karan 7: तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर
Nov 17, 2022, 09:03 PM IST
'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते.
Nov 16, 2022, 12:00 AM ISTबॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...
आज आम्ही तुम्हाला एका महिन्याच्या 6 बड्या बॉलिवूड स्टार्सचे वीज बिल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Nov 15, 2022, 06:52 PM ISTBollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या...
Nov 11, 2022, 09:02 PM ISTबाबो...! सिनेमापेक्षा करिनाच्या ड्रेसचं बजेट जास्त; कोट्यवधींचा ड्रेस पाहून तुम्हीही चक्रावून जाल
करीना कपूरने तिच्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडला भूरळ पाडली. ती तिच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
Nov 7, 2022, 09:03 PM IST