rishabh pant

आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, विराट-रोहितला फटका... पंतची मोठी झेप

ICC Rankings : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा मोठा फटाक भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. टीम इंडियाजे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माची घसरण झाली आहे.

Oct 23, 2024, 05:44 PM IST

आयपीएलआधीच दिल्ली कॅपिटल्स संघात खळबळ, ऋषभ पंतने घेतला मोठा निर्णय

IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2025 आधी घडामोडींना वेग आला आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Oct 21, 2024, 06:44 PM IST

ऋषभ पंत दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? कर्णधार रोहित शर्माने दिली अपडेट

Rishabh Pant: ऋषभ पंत 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल माहिती दिली आहे. 

Oct 20, 2024, 04:50 PM IST

रोहित शर्मानंतर ऋषभ पंतचं बॅड लक! एका धावाने हुकलं शतक... पण टीम इंडियासाठी लढला

IND VS NZ 1st Test Rishabh Pant : सरफराज खानने 150 धावा केल्या तर ऋषभ पंतचं शतक मात्र केवळ एका धावाने हुकले. 

Oct 19, 2024, 04:33 PM IST

रोहित शर्माने दिली भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी; म्हणाला, 'पंतच्या ज्या गुडघ्यावर...'

India vs New Zealand 1st Test Rishabh Pant Injury: भारतीय संघाच्या भविष्यातील मालिका आणि स्पर्धांमध्ये ऋषभ पंतची भूमिका फार महत्त्वाची राहणार असून असं असतानाच तो पहिल्याच कसोटीत जखमी झाला आहे. त्याच्या दुखापतीवर रोहित काय म्हणालाय जाणून घ्या

Oct 18, 2024, 09:38 AM IST

IND vs NZ: टीम इंडियाच वाढल टेंशन! विकेटकीपिंग करताना ऋषभ पंतला मोठी दुखापत, सोडाव लागले मैदान

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सामन्याच्या मध्येच मैदान सोडावे लागले. 

Oct 17, 2024, 06:49 PM IST

टी20 वर्ल्ड कप फायनलच्या 'फेक इंजरी' वर ऋषभ पंतने केला खुलासा, सांगितलं नेमकं काय घडलं होतं?

Rishabh Pant About Fake Injury : काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये रोहित शर्माने ऋषभच्या फेक इंजरीची टीम इंडियाला फायनलमध्ये मदत झाली असे म्हंटलं होतं. आता एका मुलाखतीत पंतने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.  

Oct 12, 2024, 01:55 PM IST

'नागाच्या पिल्याला तु का गं खवळीलं...' गाण्यावर पंतचं Reel; 'नागिन डान्स'फेम बांगलादेशला डिवचलं

Rishabh Pant Instagram Reel Video: मैदानामधील स्लेजिंगनंतर आता ऋषभ पंतने थेट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अप्रत्यक्षपणे बांगलादेशच्या संघावर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा एका रिलमुळे आहे. काय आहे या रिलमध्ये पाहूयात...

Oct 9, 2024, 08:46 AM IST

अपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत हा आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला नवीन जीवन मिळाले होते. तब्बल दीड वर्षांनी पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. 

Oct 4, 2024, 07:00 AM IST

'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट असल्याचं म्हटल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता थेट पाकिस्तानमधून तिला धमकी आली आहे. 

Oct 1, 2024, 04:40 PM IST

Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर

India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: ऋषभ पंत स्टम्प्स मागून करत असलेले कॉमेंट्री कायमच चर्चेचा विषय ठरत असते. असं असतानाच आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 29, 2024, 09:24 AM IST

ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय. 

Sep 26, 2024, 06:30 PM IST

ऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ

ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. 

Sep 25, 2024, 06:12 PM IST

रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video

India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून टिळा लावत खेळाडूंचं स्वागत झालं.

Sep 25, 2024, 05:36 PM IST

धोनी, पंत की गिलक्रिस्ट जगातला बेस्ट विकेटकीपर कोण? आकडे पाहून तुम्हीच ठरवा!

Best Wicketkeeper in World: कमबॅक सामन्यातच ऋषभ पंतने दमदार खेळी केल्याने त्याची तुलना आता एम एस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट अशा दिग्गज विकेटकिपर फलंदाजांशी केली जातेय. 

Sep 24, 2024, 04:05 PM IST