'भारताविरुद्ध हारलो तरी पाकिस्तानी चाहते TV फोडणार नाही, कारण...'; स्वत:च्याच देशाची उडवली खिल्ली
Champions Trophy India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामान्यपणे पाकिस्तानी चाहत्यांनी टीव्ही फोडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आलं आहे.
Feb 23, 2025, 08:41 AM ISTChampions Trophy 2025 : प्रॅक्टिस दरम्यान भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Champions Trophy 2025 : दुबईत सराव करत असताना भारताच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
Feb 17, 2025, 02:02 PM ISTChampions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंगसाठी योग्य कोण? गंभीरच्या वक्तव्यानं ऋषभ पंतची झोपच उडेल
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघात मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या गौतम गंभीर यानं येत्या काळात संघातील काही खेळाडूंविषयी खात्रीशीर वक्तव् केल्यानं काहींच्या पायाखालची जमीन मात्र सरकू शकते हे स्पष्ट आहे.
Feb 13, 2025, 09:19 AM IST
ऋषभ पंतचा जीव वाचवणाराच आज देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
Sad News About Man Who Saved Rishabh Pant: पंतचा उत्तरखंडमध्ये भीषण अपघात झाला होता. त्यामधून त्याला वाचवणाऱ्यांमध्ये या तरुणाचा समावेश होता.
Feb 12, 2025, 03:01 PM ISTऋषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार
Rishabh Pant : आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना लखनऊ सुपर जाएंट्सच्या फ्रेंचायझीने ऋषभ पंतची आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे.
Jan 20, 2025, 06:01 PM IST'या' खेळाडूचा रेकॉर्ड ऋषभ पंतपेक्षाही बेस्ट, पण तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात जागा नाही
Champions Trophy India's Squad 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली. यामध्ये धक्कादायक निर्णय पाहायला मिळाला. जबरदस्त फॉर्मात असलेला यष्टिरक्षक फलंदाजाची निवड करण्यात आली नाही.
Jan 19, 2025, 01:11 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार खेळाडू शर्यतीत
Champions Trophy 2025 : 2017 नंतर बऱ्याच वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यासाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंची निवड केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Jan 8, 2025, 12:15 PM IST'त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला
Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा
Dec 31, 2024, 09:03 AM ISTऋषभ पंतला मूर्ख का म्हणालात? सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्याचा अहंकार इतका...'
मेलबर्नमधील कसोटी सामन्यात (Melbourne Test) ऋषभ पंत (Rishabh Pant) ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पंतला मूर्ख म्हटलं. दरम्यान आपल्या टीकेमागील कारणाचा उलगडा त्यांनी केला आहे.
Dec 29, 2024, 06:52 PM IST
Stupid, Stupid, Stupid..! खराब शॉट खेळून विकेट गमावल्यावर गावसकर पंतवर संतापले, Video व्हायरल
IND VS AUS 4th Test : खराब शॉट खेळून पंत बाद झाल्याचे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर त्याच्यावर संतापले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 28, 2024, 03:51 PM IST
ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा
लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
Dec 12, 2024, 06:27 PM ISTतिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?
IND VS AUS 3rd Test : WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.
Dec 10, 2024, 06:35 PM ISTRishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
Rishabh Pant, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी फ्रँचायझी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला का कायम ठेवू शकले नाही याबद्दल संगितले आहे.
Dec 8, 2024, 08:53 AM IST'आयुष्यातील सर्वात कठीण...', दिल्लीचा निरोप घेताना ऋषभ पंतने चाहत्यांना रडवलं! पाहा हा भावूक Video
Rishabh Pant Message Fo Delhi Capitals : पंत जिथे नवीन संघासोबत जोडण्यास उत्सुक आहे तिथेच तो दिल्ली कॅपिटल्स सोडताना देखील भावुक झालेला दिसला. सोशल मीडियावर ऋषभ पंतने एक व्हिडीओ आणि भावुक पोस्ट शेअर करून त्याच्या फॅन्सला संदेश दिला.
Nov 26, 2024, 04:29 PM ISTना चेन्नई ना दिल्ली, ऋषभ पंतवर 'या' टीमने लावली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली
Rishabh Pant : भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएलच्या सर्व संघांमध्ये ऑक्शन टेबलवर मोठी लढत झाली.
Nov 24, 2024, 05:50 PM IST