rbi

Currency Notes: आजपासून अनेक नियम बदलले; 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Reserve Bank Of India: आजपासून अनेक नियम बदलले, 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट समोर आली आहे. एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात 500 रुपयांबाबत भाष्य करण्यात आले आहे. याबाबत  RBI ने स्पष्टीकरण दिले आहे. देशात नोटाबंदी होऊन जवळपास सात वर्षे होत आली तरी काही अफवा आजही पसरल्या जात आहेत.  तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Apr 1, 2023, 12:23 PM IST

RBI Imposes Penalty: HDFC नंतर, आरबीआयने या मोठ्या बँकेला ठोठावला 2.25 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का?

RBI Imposes Penalty : पुन्हा एका आरबीआयने (RBI)आणखी एका बँकेला मोठा दणका दिला आहे. आरबीएल (RBL Bank Ltd.) बँकेला कर्ज वसुली प्रकरणाबाबत  2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Mar 21, 2023, 09:01 AM IST

RBI Restrictions । महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध

RBI Restrictions : आता सर्वसामान्यांबाबत एक मोठी बातमी. भारतीय  रिझर्व्ह बँकने पुण्यातल्या दोन बँकांवर आर्थिक निर्बंध लादले आहे. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत व्यवहार करता येणार नाही. पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेवरही ही कारवाई करण्यात आली आहे.

Mar 14, 2023, 12:32 PM IST

गृह- वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का; RBI कडून मिळणार वाईट बातमी?

Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज  (Home Loan)  किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो. 

 

Mar 14, 2023, 09:56 AM IST

UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...

UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. 

Mar 5, 2023, 09:59 AM IST

Home Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !

Home Loan EMI  : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase

Mar 1, 2023, 08:42 AM IST

RBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?

Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत? 

Feb 25, 2023, 04:40 PM IST

HDFC Bank FD Rate Hike: एफडी दर वाढता वाढे! HDFC Bank कडूनही Fixed Deposit दरामध्ये वाढ

HDFC BANK FD RATES HIKE: एचडीएफसी बॅंकनंही आपल्या बचत ठेवीच्या व्याजदरावर वाढ केली आहे. यामध्ये 7 दिवस आणि 10 वर्षांच्या कार्यकाळातील बचत ठेवींवरील (Fixed Deposits) ही व्याजदार वाढ आहे. 

Feb 22, 2023, 12:42 PM IST

RBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय

RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI 

Feb 8, 2023, 12:55 PM IST
RBI increases the repo rate PT50S

RBI Increases Repo Rate | होम लोनचा EMI वाढला!

RBI increases the repo rate

Feb 8, 2023, 11:25 AM IST

RBI Repo Rate Hike : होम लोनचा EMI वाढला! RBI ने पुन्हा वाढवला रेपो रेट

RBI Repo Rate Hike : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेट वाढीसंदर्भातील घोषणा करताना मागील तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थांना जगभरामध्ये फटका बसल्याचं सांगितलं.

Feb 8, 2023, 10:31 AM IST

Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अ‍ॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!

Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 03:26 PM IST

Union Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज

Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.

Jan 31, 2023, 03:49 PM IST