rbi

बंदी घालताच सरकारी कार्यालयाजवळ सापडल्या 2 हजाराच्या नोटा; 1 किलो सोनंही जप्त

2000 Rupees Note : सरकारी कार्यालयातच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापड्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यालयात धाव घेऊन सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून कसून चौकशी सुरु केली आहे.

May 20, 2023, 04:32 PM IST

1000 रुपयांची नोट परत येणार? आरबीआयने 2,000 रुपयांची नोट मागे घेतल्याने....

 P Chidambaram On 2000 Note : RBI ने शुक्रवारी चलनातून 2000 रुपयांची नोट सक्रीय चलनातून हटवण्याची घोषणा केली आणि पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरु झाली. पुन्हा एकदा देशात नोटबंदीची चर्चा सुरु झालेय. यावरुन काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी ट्विटरवरुन टीकेची झोड उठवलेय.

May 20, 2023, 03:17 PM IST
Pune NCP Leaders And Activist Protest For RBI  Withdraw Rupees 2000 Notes PT1M57S

RBI : नोटबंदीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन

Pune NCP Leaders And Activist Protest For RBI Withdraw Rupees 2000 Notes

May 20, 2023, 12:05 PM IST

राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'

RBI withdraws ₹2000 note :  राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.  

May 20, 2023, 11:42 AM IST

2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या  २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

May 20, 2023, 09:00 AM IST

2 हजाराच्या नोटा बँकेत जमा केल्यावर परत पैसे कसे मिळणार? सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील जनतेला पुन्हा एकदा  नोट बंदीचा सामना करावा लागणार आहे.  नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामन्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.  

May 20, 2023, 12:09 AM IST

2000 Rupees Note: पुन्हा नोटबंदी? 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश; बँकांमध्ये नोटा बदलून घ्या

23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये नोटा बदली करता येणार आहेत. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. 

May 19, 2023, 07:15 PM IST

Credit-Debit Card वरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

Credit - Debit Card Rules Changed: क्रेडिट-डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. क्रेडिट-डेबिट कार्डवरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार फेमा कायद्यातील दुरुस्तीची माहिती दिली होती.

May 19, 2023, 10:32 AM IST

535 कोटींची रोख रक्कम घेऊन निघालेला RBI चा कंटनेर रस्त्यातच पडला बंद; पोलिसांची एकच धावपळ, पण अखेर...

RBI Cash: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) रोख रक्कम घेऊन निघालेला ट्रक रस्त्यातच बंद पडला होते. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये 535 कोटींची रोख रक्कम होती. चेन्नईमधून (Chennai) हे ट्रक निघाले होते. अखेर हा ट्रक पुन्हा परत पाठवण्यात आला. 

 

May 18, 2023, 02:13 PM IST

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम

युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?

May 13, 2023, 06:12 PM IST

तुमचं इथं खातं तर नाही? RBI कडून 'या' 8 सहकारी बँकांचे परवाने रद्द

RBI Cancelled 8 Co-Operative Bank License: गेल्या काही काळापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करून बँकिंग क्षेत्रात सुतूत्रता आणली आहे. फसव्या बँकांकडून खातेधारकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठीसुद्धा आरबीआयनं खास पावलं उचलली आहेत. 

 

Apr 20, 2023, 12:19 PM IST

बँकांमध्ये कोणीही दावा न केलेला पैसा तुमच्या नातेवाईकांचा तर नाही? RBI पोर्टलवरुन मिळणार माहिती

Reserve Bank of India: तुमचे पंजोबा, आजोबा यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसा जमा केला असेल आणि कायदेशीरपणे तुमचा त्याच्यावर हक्क असतानाही जर तुम्हाला याची माहिती नसेल तर ते तुम्हाला मिळू शकतात. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक पोर्टल तयार केलं आहे. 

 

Apr 6, 2023, 08:28 PM IST