IND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM ISTIND vs ENG : पहिल्या बॉलची भूरळ अन् दुसऱ्यावर टप्प्यात झाला कार्यक्रम; जडेजाचा प्लॅन पाहून बेअरस्टो शॉक!
Ravindra Jadeja Bowled Jonny Bairstow : इंग्लंडच्या दुसऱ्या डावात (India vs England 1st test) भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 27, 2024, 03:37 PM ISTRavindra Jadeja: रवींद्र जडेजासोबत चिटींग? अंपायरच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता
Ravindra Jadeja: सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस रविंद्र जडेडजा 81 रन्सवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी जडेजाकडे शतक ठोकण्याची चांगली संधी होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरने दिलेल्या विवादित निर्णयाने त्याचं शतक हुकलं.
Jan 27, 2024, 11:18 AM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTICC कडून बेस्ट टेस्ट टीमची घोषणा, ना रोहित ना विराट, भारताच्या 'या' स्टार जोडीला मिळाली संधी!
ICC Mens Test Team of the Year 2023 : आयसीसीने बेस्ट टेस्ट संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बाजी मारलीये. भारताच्या फक्त दोन खेळाडूंना जागा मिळवता आली आहे.
Jan 23, 2024, 02:53 PM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM ISTबुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी
Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.
Jan 2, 2024, 02:33 PM ISTInd vs SA: लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; शमीच्या जागी नव्या गोलंदाजाला संधी
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी नव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.
Dec 29, 2023, 02:12 PM IST
रविंद्र जडेजाची संपत्ती 5 वर्षांत 'इतकी' वाढली...
Dec 26, 2023, 12:00 PM IST'चिकू 'जंबो'... सर्वात मजेदार टोपणनाव असलेले 5 भारतीय क्रिकेटर्स
भारतीय क्रिकेटपटूंची काही मजेदार टोपणनावे आहेत जी विचित्र वाटतील पण अगदी अस्सल आहेत.
खरं तर, त्यापैकी काही इतके मजेदार आहेत की त्या नावाने क्रिकेटर चित्रित करणे कठीण आहे.
ही नावे आपल्या कायम स्मरणात राहतील कारण ती त्यांच्या वारशाचा भाग आहे.
Dec 23, 2023, 05:15 PM IST
IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IND vs SA 1st Test : सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
Dec 22, 2023, 07:54 PM ISTIND vs SA : टीम इंडियाचा थाटात विजय! कुलदीपच्या 'पंच'समोर साऊथ अफ्रिकेचं लोटांगण
IND vs SA T20I Series: निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून मालिका बरोबरीत सोडवण्यात सूर्या अँड कंपनीला यश आलं आहे.
Dec 14, 2023, 11:59 PM IST6 डिसेंबर क्रिकेट जगतासाठी खास, तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस
Cricketers Birthday : सहा डिसेंबर ही तारीख क्रिकेट जगतासाठी खास आहे. क्रिकेट जगतातील तब्बल 11 खेळाडूंचा या दिवशी वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे यातले पाच खेळाडू भारतीय आहेत.
Dec 6, 2023, 06:13 PM ISTIPL 2024 : हार्दिकचा तो न्याय, मग जडेजावर का अन्याय? BCCI ने का घातली होती बंदी?
Hardik Pandya In Mumbai Indians : 13 वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यावर नियमभंगाची कारवाई होऊन एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ते प्रकरण नेमकं काय होतं? जडेजावर खरंच अन्याय झाला होता का?
Nov 28, 2023, 03:58 PM IST