IND vs AUS : 130 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग! टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता'
India vs Australia : तुम्हाला सांगण्यास दुख: होतंय की, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.
Nov 19, 2023, 09:21 PM ISTExplained : सूर्यकुमारच्या आधी जडेजाला बॅटिंगला का पाठवलं? पाहा काय होतं कॅप्टन रोहितचं लॉजिक?
India vs Australia, World Cup final : वर्ल्ड कप फायनल सामन्यात भारताच्या फलंदाजीवेळी श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याच्या जागी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात आला. जड्डूला नंबर 6 वर फलंदाजी करायला का पाठवलं? याचं उत्तर पाहुया...
Nov 19, 2023, 08:34 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Nov 19, 2023, 05:58 PM ISTIND vs NZ : वानखेडेवर शमीची 'सत्ता', टीम इंडियाची फायनलमध्ये थाटात एन्ट्री!
India into the Final Of World Cup 2023 : शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.
Nov 15, 2023, 10:28 PM ISTIND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?
Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...
Nov 15, 2023, 04:16 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM ISTIND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू
IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला.
Nov 12, 2023, 09:32 PM ISTIND vs NED : टॉस जिंकून रोहित शर्माने घेतला महत्त्वाचा निर्णय, पाहा कशी असेल Playing XI
India vs Netherlands : टीम इंडियाने टॉस जिंकला असून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 12, 2023, 01:50 PM IST'हे' आहेत वर्ल्ड कप 2023 मधील टॉप फील्डर्स ; भारताच्या फक्त 2 खेळाडूंना स्थान
ICC ने वर्ल्ड कपच्या चालू हंगामातील अशा फील्डर्सची यादी जाहीर केलीय, ज्यांनी आपल्या फिल्डिंगने खेळात आपली छाप पाडली आहे.
Nov 7, 2023, 06:33 PM ISTIND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!
India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
Nov 5, 2023, 08:38 PM ISTInd vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM ISTSuryakumar Yadav: 'सूर्याने चांगलं खेळावं', 'कॅमेरामॅन'समोरच तोंडावर मुंबईकराने केला अपमान?
Suryakumar Yadav: श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मुंबईत सूर्यकुमार यादवने आपला अनोखा अवतार चाहत्यांना दाखवला. सूर्यकुमार यादव यांचा हा अवतार असा होता की, मुंबईतील सर्वसामान्य जनताही त्यांच्या स्टार क्रिकेटरला ओळखू शकली नाही.
Nov 1, 2023, 01:05 PM ISTRohit Sharma: अरे त्या खड्ड्यात बॉल टाक...! अखेर जडेजाच्या कामी आली रोहित शर्माची चाणक्य नीती
Rohit Sharma: रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली.
Oct 30, 2023, 09:26 AM ISTInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अजब सराव, काय आहे 'उल्टा प्लान'... फोटो आले समोर
IND vs ENG: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये दाखल झाली असून सामन्याआधी जोरदार सराव केला. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत.
Oct 27, 2023, 03:11 PM IST