रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही
R Ashwin Ind vs Aus Test : दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला.
Feb 19, 2023, 04:32 PM ISTRavindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक
Sir Ravindra Jadeja 7-wicket: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे.
Feb 19, 2023, 02:41 PM ISTIND vs AUS: दिल्लीचेही तख्त राखतो 'सर जड्डू' आमचा; एकटाच पूरून उरला.. मालिकेत 2-0 ने आघाडी
IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेटने विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे,
Feb 19, 2023, 01:58 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या फिरकीसमोर कांगारूंनी टाकल्या नांग्या; भारतापुढे फक्त 115 धावांचं आव्हान!
IND vs AUS: दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 115 रन्सचं लक्ष्य आहे. अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 रन्सवरच आटोपला. अश्विनने 3 तर जाडेजाने 7 विकेट्स काढल्या.
Feb 19, 2023, 11:28 AM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे
Feb 18, 2023, 02:51 PM ISTIND vs AUS: ऑलराऊंडर असावा तर 'जड्डू' सारखा; दुसऱ्या सामन्यात Ravindra Jadeja ने रचला इतिहास, पहिलाच भारतीय!
India vs Australia, 2nd Test :चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Feb 17, 2023, 02:32 PM ISTRavindra Jadeja: सोशल मीडियावरुन Troll करणाऱ्यांना सर जडेजांनी झापलं; म्हणाला, "कंप्युटरसमोर फुकट लोक..."
Ravindra Jadeja On Trolls: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये जडेजाने दमदार कामगिरी करत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीच्या माध्यमातूनही मोलाचं योगदान दिलं.
Feb 17, 2023, 01:32 PM ISTSRK on Virat-Jadeja Dance : "मला विराट- जडेजाकडून शिकावं लागेल"; शाहरुख असं कशाबद्दल म्हणाला? जाणून घ्या
SRK reacts Virat Kohli Ravindra Jadeja Dance Video: एका चाहत्याने शाहरुखला टॅग करत हा व्हिडीओ पोस्ट केला आणि यावर तुला काय म्हणायचं आहे असा प्रश्न शाहरुखला विचारला.
Feb 15, 2023, 04:40 PM ISTICC Rankings: भारत तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह', वनडे, टी-ट्वेंटीनंतर आता कसोटीतही टीम इंडिया नंबर 1
ICC Rankings: नागपुरमध्ये टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Feb 15, 2023, 03:15 PM ISTInd vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री
Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.
Feb 14, 2023, 09:16 PM ISTIND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे.
Feb 14, 2023, 03:38 PM ISTVirat Kohli वरही चढला 'पठाण' गाण्याचा फीव्हर; शाहरुखची हुक स्टेप केली कॉपी
विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी शाहरुख खानच्या नवीन सिनेमा 'पठाण' मधील "झूमे जो पठाण" या गाण्याचे हुक स्टेप केल्याचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर टेस्ट सामन्यादरम्यान सोशल मीडियावर समोर आला आहे.
Feb 12, 2023, 06:23 PM ISTInd vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
Ind vs Aus Nagpur Test: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय
India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली.
Feb 11, 2023, 02:28 PM ISTSteve Smith बद्दल हे काय बोलून गेला Rohit Sharma; स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड
कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा एकत्र फलंदाजी करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी रोहितने त्याचं शतक पूर्ण केलं होतं आणि तो मोठा स्कोर करण्याच्या मनस्थितीत होता.
Feb 10, 2023, 10:13 PM IST