Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTVideo | रविंद्र जडेजानं बॉलिंग टाकण्याआधी हाताला लावला बाम?
Indian Allrounder Ravindra Jadeja To Stuck Up In Ball Tampering Controversy
Feb 10, 2023, 12:20 PM ISTIND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? 'त्या' कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण
बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय.
Feb 9, 2023, 11:05 PM ISTRavindra Jadeja: रविंद्र जडेजाचं दमदार पुनरागमन! 5 स्टार कामगिरी करत कांगारुंना गुंडाळलं
Ravindra Jadeja registers his five wicket haul: रविंद्र जडेजाने दमदार पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेतल्या असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Feb 9, 2023, 04:14 PM ISTAus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा
Ravindra Jadeja , Ravichandran Ashwin : बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू खेळवली जात आहे.
Feb 9, 2023, 03:39 PM ISTIND vs Aus : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं
India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे.
Feb 9, 2023, 01:27 PM ISTRavindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM ISTटीम इंडिया नाही तर 'या' टीमकडून खेळणार Ravindra Jadeja; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअगोदरच उतरणार मैदानात
जडेजाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच निवड करण्यात येईल. मात्र यापूर्वीच जडेजा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो.
Jan 15, 2023, 07:58 PM ISTTeam India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर
Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत.
Dec 10, 2022, 07:57 AM ISTGujarat Election : 'हॅलो MLA...'; मोठ्या विजयानंतर रविंद्र जडेजाची पत्नीसाठी भावूक पोस्ट
MLA Rivaba Jadeja : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत एकूण 156 जागा जिंकल्या आहेत. जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवणाऱ्या रिवाबा जडेजा या भाजपच्या सर्व उमेदवारांमध्ये चर्चेत होत्या.
Dec 9, 2022, 05:19 PM ISTGujarat Assembly Result 2022 : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या पत्नीचा दणदणीत विजय
टीम इंडियाच्या (Team India) स्टार ऑलराउंडर क्रिकेटच्या पत्नीचा विजय झालाय.
Dec 8, 2022, 07:05 PM ISTगुजरात निवडणूक 2022 | "मोदी गेले, तर गुजरातही..."; मतदानापूर्वींच Ravindra Jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा Video
Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही भाजपाच्या तिकीटावर जामनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र जडेजाचे वडील कॉंग्रेसचा प्रचार करताना दिसत आहेत
Dec 1, 2022, 10:31 AM ISTVirat Kohli: कोण बोल बच्चन? कोण आळशी? विराटने सांगितले ड्रेसिंग रूमचे किस्से!
Virat Kohli Reveals Ravindra Jadeja Secrets: एखादा पाहुणा कपिलच्या टप्प्यात आला तर त्याची सुट्टी नसतेच, असंच काहीसं पहायला मिळालं. विराट बोलू लागला, त्यावेळी कपिलने गुगली फेकली.
Nov 27, 2022, 06:08 PM ISTRavindra Jadeja : पत्नीच्या प्रचारासाठी फीट, टीमसाठी अनफीट, रवींद्र जाडेजा ट्रोल
रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injured) टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे.
Nov 26, 2022, 08:23 PM IST