rashmika mandanna

Vijay Deverakonda सोबत Kissing सीन दिल्यानंतर अशी होती Rashmika Mandanna ची अवस्था!

Vijay Deverakonda हा Rashmika Mandanna हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीवर अजून दुजोरा दिलाला नाही. 

Jan 5, 2023, 06:04 PM IST

Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल

Rashmika Mandanna नाच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या आणि Vijay Deverakonda च्या रिलेशनशिपची पोलखोल झाली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते हे कोणापासून लपवू शकत नाही. 

Jan 5, 2023, 01:13 PM IST

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना भडकली चाहत्यावर, कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

लवकरच अभिनेत्रीचा वारीसु हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dec 27, 2022, 11:58 PM IST

विवाहित बॉयफ्रेंडला आजही भेटते Rashmika Mandanna; रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते.

Dec 13, 2022, 09:46 PM IST

Rashmika Mandanna ला कन्नड चित्रपटसृष्टीनं दाखवला बाहेरचा रस्ता? जाणून घ्या सत्य

Rashmika Mandanna नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. 

Dec 11, 2022, 04:09 PM IST

Rashmika Mandanna चे असे फोटो पाहून चाहते म्हणत आहेत, 'फायर...'

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका सध्या खूप चर्चेत... अभिनेत्रीला अशा लूकमध्ये पाहून चाहते हैराण...

 

Dec 4, 2022, 09:17 AM IST

'Pushpa' फेम अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात; एकीवर चाहते नाराज तर, दुसरी कायद्याच्या कचाट्यात

रश्मिका मंदाना आणि समंथा रुथ प्रभू वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणामुळे एक करतेय चाहत्यांच्या विरोधाचा सामना, तर दुसरी कायद्याच्या कचाट्यात

 

Nov 27, 2022, 09:20 AM IST

सिनेमा तर सिनेमा आयटम नंबरमध्ये South Actress चं भारी, 'या' अभिनेत्री ठरल्यात 'हिट'

Bollywood अभिनेत्री फिक्या ठरतात 'या' South Actress आयटम नंबर समोर

 

Nov 26, 2022, 07:17 PM IST

Kantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम

Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे. 

Nov 25, 2022, 11:57 AM IST

Vijay Deverakonda- Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकलं लग्न? Photo मुळे खळबळ

'नॅशनल क्रश' म्हटली जाणारी रश्मिका मंदान्ना अडकली लग्न बंधनात; रश्मिका आणि विजय यांच्या 'त्या' फोटोमुळे सर्वत्र खळबळ 

 

Nov 22, 2022, 03:03 PM IST

Rashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो

'तुला बॉलिवूडची हवा लागली का?', Rashmika Mandanna चे बोल्ड फोटो पाहून संतापले चाहते

 

Nov 21, 2022, 12:02 PM IST

Rashmika Mandana ला डेव्हिड वॉर्नर का म्हणाला Sorry? पाहा Viral Video

David Warner चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 17, 2022, 01:26 PM IST

समंथा रुथ प्रभूनंतर रश्मिका मंदान्नाच्या आजारपणाची चर्चा, व्हिडीओ पाहून नेटकरी चिंतेत

रश्मिकाचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यामध्ये एकच चर्चा सुरु आहे. 

Nov 11, 2022, 04:38 PM IST

'जी गोष्ट काही वर्षांपूर्वी करायला हवी...', संतापलेल्या Rashmika Mandanna च्या पोस्टला अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा

रश्मिकानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 9, 2022, 10:12 AM IST

विजय देवरकोंडा सामंथा रुथ प्रभूच्या प्रेमात; दिली प्रेमाची कबुली

समंथा रुथ प्रभूच्या आगामी 'यशोदा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Oct 31, 2022, 04:37 PM IST