तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...
Aug 25, 2023, 06:46 PM ISTनागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?
चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत. आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.
Aug 24, 2023, 06:50 PM ISTनॅशनल क्रश रश्मिका म्हणते मी विवाहित! मग दिला सुखद धक्का...
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका ही नेहमची तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. दरम्यान, आता रश्मिका ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रश्मिकानं लग्न केल्याचं सांगितलं असून तिच्या पतीविषयी देखील तिनं सांगितलं आहे.
Aug 6, 2023, 03:15 PM ISTकंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?
Indian actresses In Captain Marvel: कंगना राणावत ते कटरिना कॅफ; कॅप्टन मार्व्हलच्या भूमिकेत कशा दिसतील भारतील अभिनेत्री?
Jul 17, 2023, 11:23 PM ISTVijay Devarkonda आणि रश्मिकाच्या घरी लगीन घाई? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Rashmika Mandanna and Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात... कॅफेत कुटुंब आणि जवळच्या मित्र-मित्रैनीसोबत झाले एकत्र स्पॉट... व्हायरल व्हिडीओ पाहता रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात...
Jun 24, 2023, 02:51 PM ISTनॅशनल क्रश रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक
Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना 80 लाखांच्या सवणुकीची शिकार झाली आहे. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून त्याचा व्यवस्थापक आहे. मॅनेजरने रश्मिकाचे 80 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळताच रश्मिकाला प्रचंड राग आला आणि त्यांनी व्यवस्थापकाला तडकाफडकी कामावरुन काढून टाकले.
Jun 20, 2023, 08:39 AM ISTRashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिकाची 80 लाख रुपयांना फसवणूक, 'या' व्यक्तीने केला घात!
Rashmika Mandanna News: रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कोणी बाहेरच्या नव्हे तर जवळच्या व्यक्तीने तिची फसवणूक केल्याचं दिसल्याने सर्वांचा पारा चढल्याचं दिसून येतंय.
Jun 19, 2023, 08:01 PM ISTरश्मिका मंदानासोबत सेल्फी घेताना एकच झुंबड, ती संतापली पण... एका क्षणात काय झालं? पाहा VIDEO
Rashmika Mandanna Viral Video: रश्मिका मंदाना ही आज अख्ख्या तरूणाची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आपल्या हटके लुकसाठाही ओळखली जाते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ (Video Viral) व्हायरल झाला आहे ज्यात ती प्रचंड ट्रोल झाली आहे.
May 17, 2023, 01:31 PM ISTHighest Paid Actress: 'या' आहेत दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्री; त्यांच्या मानधानातून घ्याल फ्लॅट
Highest Paid South Indian Actress: हिंदीप्रमाणे दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही सर्वाधिक मानधन घेतात. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की (who are the highest paid actresses in South indian cinema) नक्की या अभिनेत्री कोणत्या आहेत?
May 10, 2023, 05:35 PM ISTअभिनेत्री रश्मिका मंदान्ना रिलेशनशिपमध्ये? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
सामी-सामी गाण्यामुळे सगळ्यांना थिरकायला लावणारी रश्मिका मंदान्ना सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तिच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. सतत अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मात्र यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोवरुन तिच्या लिंपअपच्या बातम्या सुरु आहेत. पण शेवटी अभिनेत्रीने ही पोस्ट शूटिंग दरम्यानची आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या सुरु असणाऱ्या लिंपअपच्या बातम्या केवळ अफवा आहेत. पाहूयात अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे.
May 1, 2023, 12:19 AM ISTऑफर नाकारली नसती तर Pushpa मध्ये Allu Arjun च्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता
Pushpa Movie Facts : मनोरंजनाच्या बातम्यांनुसार पुष्पा या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने Allu Arjun च्या पहिले या अभिनेत्याला संपर्क केला होता. त्या अभिनेत्याने ऑफर नाकारल्यामुळे Allu Arjun च्या पदरात पुष्पा चित्रपट पडला.
Apr 26, 2023, 01:52 PM ISTRashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together : रश्मिका मंदानाचा तिच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगु लागल्या आहेत.
Apr 6, 2023, 07:18 PM ISTWar 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर
War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली.
Apr 5, 2023, 02:52 PM ISTRashmika Mandanna Birthday: नॅशनल क्रश आहे कोट्यवधींची मालकीण; कोणालाच माहित नाहीत रश्मिका मंदान्नाचे 'हे' Top Secrets
#RashmikaMandanna : भारताची नॅशनल क्रश म्हटली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणूनच रश्मिका आणि तिच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सोशल मीडियावर रश्मिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तसेच सेलिब्रिटींनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. या खास दिवशी रश्मिकाच्या आयुष्यातील न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया...
Apr 5, 2023, 09:06 AM IST'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत अभिनेत्री रश्मिका मदान्नाने दिली गुडन्यूज
अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नेहमी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आता अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत गुडन्यूज दिली आहे. खरंतर अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हटलं की, रेनबो.. ही निसर्गाने दिलेली एक सुंदर देणगी आहे जी तुम्ही बसून बघू शकता पण स्पर्श करू शकत नाही.. ही कथा इतकी अप्रतिम आहे की ती मी शब्दात मांडू शकत नाही पण फक्त तुम्हा सर्वांसाठी ऑनस्क्रीन जिवंत करू शकते.. आणि त्यासाठी मला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.. तुमच्याशिवाय हे शक्य नाही.. आणि मला आशा आहे. मी तुम्हाला यासह आनंदित करतो ...''
Apr 3, 2023, 10:32 PM IST